‘टार्जन द वंडर कार’ चित्रपटातील अभिनेत्याची पत्नी आहे ही प्रसिद्ध सुंदर अभिनेत्री!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मित्रांनो, आपण बॉलीवूड सिनेसृष्टीमध्ये अनेक दिग्गज, बहारदार आणि हँडसम अभिनेते बघितले असणारच, परंतु आज आपण अशा एका अभिनेते बद्दल चर्चा करणार आहोत ज्याची बायको देखील त्याच्यासारखीच सुंदर आणि स्टाइलिश आहे. त्याच्या बायकोचे सौंदर्य पाहून तुम्ही बॉलिवूड अभिनेत्री नक्कीच विसरून जाल….

ishita dutta 8 vishita dutta 8 vishita dutta 8 vishita dutta 8 vishita dutta 8 vishita dutta 8 vishita dutta 8 vishita dutta 8 vishita dutta 8 vishita dutta 8 vishita dutta 8 v

2004 ला ” टारझन द वंडर कार ” नावाचा चित्रपट रिलीज झाला होता. तेव्हाच्या काळातील तो सर्वात सुपरहिट चित्रपट म्हणून ओळखला जातो. त्या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड देखील तोडलेले आहेत. नव्वदीच्या दशकातील तरुण पिढीला आज देखील तो चित्रपट भुरळ घालत आहे. या चित्रपटामध्ये वत्सल सेठ या अभिनेत्याने अजय देवगन च्या मुलाची भूमिका केली होती.

See also  "तारक मेहता..." मालिकेतील बबिताजींना अ'टक होण्याची शक्यता, कारण ऐकून विश्वास बसणार नाही...

ishita dutta 8 vishita dutta 8 vishita dutta 8 vishita dutta 8 vishita dutta 8 vishita dutta 8 vishita dutta 8 vishita dutta 8 vishita dutta 8 vishita dutta 8 vishita dutta 8 vs

वत्सलचा जन्म 5 ऑगस्ट 1980 रोजी मुंबई येथे झाला होता. टारझन द वंडर कार या चित्रपटांमध्ये आपल्या बहारदार अभिनयाने त्याने चित्रपट सृष्टीवर आपली छाप सोडली आणि या दमदार एन्ट्री मुळे त्याने पुढे देखील अनेक चित्रपट केले, परंतु दुर्दैवाने त्याला फार यश प्राप्त झालं नाही. बॉलिवूडमध्ये नेहमीच येणार्‍या अपयशामुळे त्याने काही काळापूर्वी टिव्ही शोजमध्ये देखील काम करायला सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांना अनेक कार्यक्रम देखील मिळत गेले.

ishita dutta 8 vishita dutta 8 vishita dutta 8 vishita dutta 8 vishita dutta 8 vishita dutta 8 vishita dutta 8 vishita dutta 8 vishita dutta 8 vishita dutta 8 vishita dutta 8 vss

वत्सल सेठ याच्या पत्नीचे नाव इशिता दत्ता असे आहे इशिता देखील चित्रपट सृष्टी मध्ये काम करते. एका तेलगु चित्रपटातून त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात केली होती. अजय देवगन च्या दृश्यम या चित्रपटात देखील तुम्ही या अभिनेत्रीला सहकलाकार म्हणून बघितलं आहे. या चित्रपटात त्यांनी एक सपोर्टिंग ॲक्टर म्हणून भूमिका बजावलेली आहे.

See also  सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडने मुंबई का सोडली? कारण ऐकून तुम्ही देखील थक्क व्हाल!

ishita dutta 8 vishita dutta 8 vishita dutta 8 vishita dutta 8 vishita dutta 8 vishita dutta 8 vishita dutta 8 vishita dutta 8 vishita dutta 8 vishita dutta 8 vishita dutta 8 vsa

इशिता दत्ता प्रचंड सौंदर्यवान असून तिने याआधी तीन टीव्ही सिरीयल आणि पाच चित्रपट देखील केलेले आहेत. या दोघांची जोडी खुपच छान दिसते.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

© STAR Marathi | Nexon MediaTech Pvt. Ltd.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment