या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा उरकला नुकताच साखरपुडा, जाणून घ्या कोण आहे ती अभिनेत्री…
सध्या काळ खूप को’रो’ना’त अडकलेला असला तरी सर्वसामान्य आणि सेलेब्रिटी लोकांच्या मध्ये मात्र याचा काही फारसा प्रभाव दिसत नाही. त्यांचे लग्न समारंभ कमी लोकांत का होईना पण आनंदाने चालू आहेत. आयुष्यात एकत्र येण्याची गा’ठ बां’धू’न हे सोहळे होत आहेत. त्यांच्या चाहत्यांना ही हा आनंद सोहळा खूप आवडतं आहेत.
नुकतेच मराठी मधील एका प्रसिद्ध अभिनेत्री चा साखरपुडा झालेला आहे. आणि त्याचे फोटो सोशल मीडियावर फार व्हायरल होत आहेत. आता आपल्याला प्रश्न पडला असेल की ती अभिनेत्री नेमकं कोण ? चला तर मग सविस्तर रित्या जाणून घेऊयात.
मराठी चित्रपटसृष्टीत सध्या साखरपुडा आणि लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. अभिनेता संग्राम साळवी काही दिवसांपूर्वीच लग्नाच्या बे’डी’त अ’ड’क’ला आहे. त्यानंतर आता आणखी एका अभिनेत्रीचा नुकताच साखरपुडा पार पडला आहे. ती अभिनेत्री कोण ?
त्या अभिनेत्रीचं नाव आहे वेदांगी कुलकर्णी : तिचा पुण्यात साखरपुडा पा’र प’ड’ला आहे. वेदांगीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर फोटो पोस्ट करत ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे, वेदांगीने इन्स्टाग्राम अकाऊंटवर साखरपुडा दरम्यानचे दोन सुंदर फोटो शेअर केल आहेत. नवी सुरुवात असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे. सोशल मीडियावर ते व्हायरल होतेयेत. चाहते तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करतायेत. वेदांगीचा होणार पती कोण आहे याबाबत अद्याप काही माहिती मिळू शकलेली नाही.
आता तिचा पती कोण ? हेही लवकरच कळेल. पण तिने तिच्या आयुष्यात जोडीदार शोधला हे तिच्या चाहत्यांपर्यंत कळलं हेही महत्वाचं.
अभिनेत्री वेदांगी कुलकर्णीचा पुण्यात साखरपुडा पार प’ड’ला आहे. वेदांगीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर फोटो पोस्ट करत ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे, वेदांगीने इन्स्टाग्राम अकाऊंटवर साखरपुडा दरम्यानचे दोन सुंदर फोटो शेअर केल आहेत. नवी सुरुवात असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे. सोशल मीडियावर ते व्हायरल होतेयेत. चाहते तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करतायेत. वेदांगीचा होणार पती कोण आहे याबाबत अद्याप काही माहिती मिळू शकलेली नाही.
ती एक खूप प्रसिद्ध अशी लोकप्रिय अभिनेत्री आहे. जिने वेगवेगळ्या गोष्टीवर काम करून आपल्या क्षेत्रात जम बसवलेला आहे.
वेदांगीने झी मराठीवरील सूर राहू देत, साथ दे तू मला मालिकांमध्ये काम केलं आहे. साथ दे तू मला मालिकेत वेदांगीने प्राजक्ताची भूमिका साकारली होती. ही भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. लंडनाच्या आजीबाई या नाटकात तिने उषा कुलकर्णीसोबत काम केले होते. इन्स्टाग्रामच्या माध्यामातून ती फॅन्सच्या संपर्कात असते आपले फोटो आणि व्हिडीओ ती शेअर करत असते.
तिने आजवर ज्या ज्या भूमिका केलेल्या आहेत त्या सर्व गा’ज’ले’ल्या आहेत. तिच्या भूमिकेचं सर्वत्र कौतूक झालेलं आहे. तर तिला तिच्या पुढील भावी वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा. स्टार मराठी कडून.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.