मराठी बिगबॉस मधील लोकप्रिय जोडी वीणा जगताप आणि शिव ठाकरे यांचे झालं ब्रेकअप? जाणून घ्या सविस्तर…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

Veena Jagtap and Shiv Thakre : जो पर्यंत कलाकार जोडी लग्न बंधनात अडकत नाहीत तोपर्यंत नेमकं काय झालं हेही कुणाला कळत नाही. म्हणजे कलाकार जोडी अभिनेते अभिनेत्री हे सुरुवातीला खूप आनंदी आणि उत्स्फूर्तपणे आयुष्य घालवतात.चाहत्यांना ही असं वाटतं की माझी फेव्हरेट जोडी लवकरच लग्न करणार. पण असं होत नाही आणि निराश सर्वांच्या हाती पडते.

74136089

मराठी मध्ये एक खूप गोड जोडी आहे. बिग बॉस मराठी मुळे ती आपल्या नजरेस आली. जिचं नाव आहे वीणा जगताप आणि शिव ठाकरे. तर दोघेजण एकमेकांच्या प्रेमाबद्दल कमालीचे होते.

पण सध्या विना आई माझी काळूबाई ला शूट करत आहे तर शिव दुसरं काम आणि अंतर वाढल्या मुळे भलत्या सलत्या गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागल्या. त्यांच्यात नेमकं सध्या कसं सुरू आहे ?

See also  ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री देखील अडकली लग्नबंधनात... लग्नाला मराठी कलाकारांनी लावली हजेरी...!

2019 07 30

बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वात ज्या जोडीची सर्वात जास्त चर्चा झाली ती म्हणजे विजेता ठरलेला शिव ठाकरे आणि अभिनेत्री वीणा जगताप. शिव आणि विना यांनी बिग बॉसच्या घरात एकमेकांबद्दल असलेल्या प्रेमाची कबुली दिली होती. त्यामुळं त्यांच्या नात्याची बरीच चर्चा झाली.

गेले काही महिने मनोरंजनसृष्टीत लग्नसराईचा ध’डा’का सुरू आहे. मराठी चित्रपटसृष्टीतले अनेक कलाकार विवाहबंधनात अडकले. मालिका क्षेत्रापासून अगदी चित्रपटांच्या दुनियेतल्या हॅप्पी कपल्सनं श्री व सौ होत चाहत्यांना आनंदाच्या बातम्या दिल्या.

70193403

मराठी बिगबॉसच्या सिझन दोनचा विजेता शिव ठाकरे अभिनेत्री वीणा जगतातसोबत नात्यात आहे. त्यांचं प्रेम बिगबॉसच्या घरात फुललं. त्यानंतर अनेकदा त्यांच्या एकत्र फोटोंना चाहत्यांची दाद मिळाली.

मध्यंतरी शिव आणि वीणा वेगळे झाले आहेत का, अशा वावड्या उठल्या. दुसरीकडे हे दोघं लग्न कधी करणार, असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे. त्यावर उत्तर देत शिवनं या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. तो म्हणाला,

See also  मिसेस मुख्यमंत्री फेम अमृता धोंगडे या नव्या मालिकेतून येतिये प्रेक्षकांच्या भेटीला, मालिकेचे नाव ऐकून थक्क व्हाल!

70503560 355926441978632 4068659216453464895 n1 201909294183

वीणा आणि मी सध्या खूप वेगवेगळ्या पद्धतीचं काम करत आहेत. ती मालिकेच्या कामात व्यग्र आहे आणि मी माझ्या. लॉकडाउननंतर आम्ही दोघंही लॉंग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये आहेत.

अंतर वाढलं की वाद होतात, रुसवे फुगवे होतात, एकमेकांची समजून काढणंही होतं आणि त्यामुळे प्रेमही वाढतं. सध्या करिअरवर लक्ष केंद्रित करून योग्य त्या वेळी लग्नाचा विचार करून लग्नबांधनात अडकायला आवडेल.’

दोघेही म्हणतायत की लवकर आम्ही पुन्हा एकमेकांच्या जवळ असू. आणि काम हे खूप महत्त्वाचं असतं तस पाहिलं तर. आणि तेच इथे होत आहे. वीणा आणि शिव ही खूप लोकप्रिय जोडी आहे. लाखो चाहते सोशल मीडियावर आहेत. त्यांना त्यांच्या पुढील वाटचाली साठी स्टार मराठी कडून खुप खूप शुभेच्छा.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment