‘आई माझी काळूबाई’ मालिकेतील अभिनेत्री वीणा जगतापने अचानक सोडली मालिका, ही अभिनेत्री साकारणार भूमिका…
लॉ’क डा’ऊ’न दरम्यान काळजी घेऊन सुरू झालेल्या एका मालिकेचं रूप नेहमी आपल्याला वेगळंच दिसून येतंय. म्हणजे नेहमी मालिका कोणत्या ना कोणत्या रूपाने चर्चेत येताना दिसतेय. त्या मालिकेत काम करणारी प्रमुख भूमिका आजपर्यंत एकदा बदलली आहे.
अलका कुबल आणि प्राजक्ता या अभिनेत्री चं नेमकं काय झालं आणि त्यामुळे तिने ही मालिका सोडली. त्यावेळी खूप चर्चा झाली होती. त्यांच्यातला वा’द पार वि’को’पा’ला गेला होता. त्या नंतर आली नवी अभिनेत्री.
सोनी टीव्ही वरील लोकप्रिय मालिका ‘आई माझी काळुबाई’ नेहमीच काही ना काही कारणानं सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरते. या मालिकेतील प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री ने मालिका सोडल्यानं आता या मालिकेत नव्या अभिनेत्रीची एंट्री होणार आहे.
आता प्राजक्ता नंतर काम करत होती विना जगताप. पण आता विना ने ही मालिका सोडली आहे असं समोर आलेलं आहे. आता तिने ही मालिका सोडण्याचं नेमकं कारण काय आहे हे अजूनही माहीत नाही आहे. आता नवीन भूमिका कोण साकारणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे. चला तर मग हे प्रकरन नेमकं काय झालं ? हे सविस्तर जाणून घेऊ.
प्रसिद्ध मालिका आणि चर्चा होणारी मालिका म्हणजे सोनी मराठीवरील मालिका ‘आई माझी काळुबाई’ . जी सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या मालिकेला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. सोशल मीडियावरही या मालिकेची अनेकदा चर्चा होताना दिसते. नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी ही मालिका चर्चेत राहिली आहे. सुरुवातीलाच अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडनं ही मालिका सोडल्यानंतर अभिनेत्री वीणा जगताप या मालिकेत आर्याची भूमिका साकारत होती मात्र आता वीणा जगताप नेसुद्धा ही मालिका सोडली असून आता मालिकेत नव्या अभिनेत्रीची एंट्री होणार आहे.
नवी अभिनेत्री येणार खरी पण सतत प्रमुख भूमिका करणारी अभिनेत्री बदलत असल्याने मालिका ला नाही काही धो’का व्हावा टीआरपी साठी असेही शक्यता वर्तवली जात आहे.
आई माझी काळुबाई’ या मालिकेत सध्या विराटच्या असुरी प्र’भा’वा’खाली असलेले पाटील विरुद्ध श्रद्धा-भक्तीचे पाठबळ असलेले पुरोहित कुटुंब यांच्यातला सं’घ’र्ष शि’गे’ला पोचला आहे. अशा या महत्त्वाच्या टप्प्यावर मालिकेत नव्या अभिनेत्रीची एंट्री होत आहे. अभिनेत्री रश्मी अनपट आता आर्याच्या भूमिकेत दिसणार आहे. रश्मीने साकारलेली आर्या प्रेक्षकांसाठी विशेष पर्वणी असेल. वीणा आजारी असल्यानं तिनं ही मालिका सोडल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळेच आता रश्मी आर्याच्या भूमिका साकारणार आहे.
रश्मी अनपट ही सुद्धा खूप उत्तम अशी अभिनेत्री आहे. तिचं काम खूप बोलक आहे. ती आल्याने आता पुन्हा मालिकेच्या प्रसिद्धी मध्ये नेमकं काही बदल होतोय का तेही पाहण्या सारखं ठरणार आहे.
लोकप्रिय युवा अभिनेता विवेक सांगळे याच्याबरोबर अलका कुबल-आठल्ये, शरद पोंक्षे, मिलिंद शिंदे, प्रसन्ना केतकर, संग्राम साळवी, अनिकेत केळकर, मंजूषा गोडसे, स्मिता ओक, प्राजक्ता दिघे, जान्हवी किल्लेकर, लीना दातार, पार्थ केतकर, शुभंकर एकबोटे या दमदार अभिनयसंपन्न कलाकारांबरोबर रश्मीचे ‘आर्या’ साकारणे हे या मालिकेचे वेगळेपण ठरेल. मालिकेची लोकप्रियता लक्षात घेता, 29 मार्च ते 3 एप्रिल हा सप्ताह एका तासाच्या विशेष भागांचा असणार आहे.
तर ही मालिका एकतर नेहमी चर्चेत असते. आता वीणा जगताप ने नेमकं कश्याने मालिका सोडली हेही कारण येईलच समोर. तरी मालिकेचं कथानक लोकांना फार आवडत आहे. तिला तिच्या पुढील वाटचाली साठी खूप शुभेच्छा. त्यासोबत सगळ्या टीम ला स्टार मराठी कडून खूप प्रचंड शुभेच्छा.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.