पडद्यावर संस्कार आणि पडद्याआड ब’ला’त्का’र….! बॉलिवूड बाबूजी आलोक नाथ झाले होते बदनाम….

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मित्रहो कलाकार हे आपल्या भूमिकेवरून नेहमी विशेष चर्चेत असतात, त्यांच्या निरनिराळ्या भूमिका सतत त्यांची अनेक रूपे समोर आणत असतात. म्हणून तर लोक त्यांना खऱ्या नावावरून कमी आणि त्यांच्या भूमिकेवरून जास्त ओळखतात. प्रत्येक वेळी त्यांना त्याच वेशभूषेत पाहण्यासाठी ते उत्सुक असतात. चाहते अनेकदा आपल्या आवडत्या कलाकारांच्या आयुष्यातील घटना चर्चेत रंगवत असतात, अशीच एक एक घटना नव्याने समोर आली असून सर्वानाच थक्क करत आहे. ही घटना सुप्रसिद्ध अभिनेते आलोक नाथ यांच्या बाबतीत कथन करते.

२०१८ मध्ये अभिनेते आलोक नाथ यांच्या बाबतीत अनेक महिलांनी लैं’गि’क शो’ष’ण संबंधी आ’रो’प केले होते. इतकेच नव्हे तर मुंबई पोलिसांनी त्यांच्या वर ब’ला’त्का’राचा देखील आरोप केला होता. शिवाय १९९० च्या दशकातील लेखक आणि निर्माता असणारी तारा हिने आलोक नाथ यांच्यावर लैं’गि’क शो’ष’णा’चा आ’रो’प केला होता, इतकेच नव्हे तर तिने आपल्या फेसबुक पेजवर पोस्टमध्ये त्यांचा उल्लेख करत ‘ पडद्यावरील संस्कारी वडिलांची भूमिका साकारणारा वडील’ लिहत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तिने आरोप केलेली ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली होती.

See also  शिल्पा शेट्टीला माझे व्हिडिओ आवडत होते असे राज कुंद्रा म्हणायचा, शर्लिन चोप्राने केला मोठा खुलासा...

अनेकांनी यावर निरनिराळ्या कमेन्ट केल्या होत्या. ताराने नंतर एका मुलाखतीत पोस्टमध्ये उल्लेख केलेले संस्कारी वडील दुसरे कोणी नसून आलोक नाथ आहेत हे तिने स्पष्ट केले. तिचा हा खुलासा अनेकांना थक्क करणारा ठरला, त्यानंतर आलोक नाथवर अनेक महिलांनी छ’ळ केल्याचा आ’रो’प केला. आलोक नाथ यांनी आजवर भरपूर चित्रपटात काम केले आहे, खूपशा भूमिका त्यांच्या सकारात्मक आहेत त्यामुळे पडद्यावर ते नेहमीच एक चांगला माणूस बनून राहतात. पण कलाकारांच्या दोन बाजू असतात, पडद्यावरचे जीवन आणि पडद्याआडचे जीवन वेगळे असते.

आलोक नाथ प्रत्येक वेळी वडिलांच्या भूमिकेत दिसून आले आहेत, हम साथ साथ है, हम आपके है कौन, विवाह, मैने प्यार किया, यांसारख्या अनेक चित्रपटात त्यांनी उत्कृष्ट अभिनय साकारला आहे. म्हणून तर इंडस्ट्री मध्ये आणि इंडस्ट्री बाहेर सुद्धा त्यांची लोकप्रियता भरपूर आहे. त्यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे अनेक चित्रपट खास गाजले आहेत मात्र ज्यावेळी महिलांनी त्यांच्या चा’रि’त्र्या’वर बोट केला तेव्हा मात्र त्यांच्या संस्कार जपणाऱ्या वडिलांच्या भूमिकेविषयी विचार करावा लागला. अनेकांना ही बाब थक्क करणारी वाटली, त्यामुळे चर्चेला प्रचंड उधाण आले होते.

See also  ऐश्वर्या-अभिषेकचे लग्न थांबवण्यासाठी या अभिनेत्रीने लग्नातच का'प'ली होती हाताची न'स, जाणून घ्या कोण होती ती अभिनेत्री!

इतकेच नव्हे तर इम्रान खान या निर्मात्याने देखील असा दावा केला होता की “(मी टु) मी सुद्धा” या माझ्या चित्रपटात आलोक नाथ यांची भूमिका असल्याने प्रेक्षक चित्रपटाला प्रतिसाद देत नाहीत. मुख्य म्हणजे या चित्रपटात देखील लैं’गि’क छ’ळ विषयी कथा असून यावर भाष्य करण्यात आले आहे. तसेच यामध्ये आलोक नाथ न्यायाधीशाच्या भूमिकेत झळकले आहेत, त्यामुळे अनेकांचे म्हणणे आहे की अ’न्या’य करणारा न्यायाधीश असू शकत नाही. म्हणून तर मित्रहो या चित्रपटाला अनेक लोकांनी काहीच प्रतिसाद दिला न्हवता. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.

Datta Pawar

Datta Pawar

Leave a Comment