अभिनेता धर्मेंद्र सोबत चित्रपटात काम केलेल्या या प्रसिद्ध अभिनेत्रीचं झालं कोरोनामुळे नि’ध’न…
सध्या कोरोना परिस्थिती प्रचंड अवघड बनत चालली आहे. फक्त एकच शब्द कुणाच्या ही कानी ऐकायला येऊ लागलेला आहे. तो म्हणजे भावपुर्ण श्रद्धांजली. होय अनेक लोकं आज आपला जी’व उपचार वीणा तर काही उपचार घेऊन ही गमावत आहेत. त्यात आता बॉलिवूड आणि मराठी चित्रपटात काम करणारी कलाकार मंडळी ही जायला लागली आहेत. त्यांची पोकळी भरून निघणं सध्या तरी खूप अवघड आहे.
नुकतेच काल एका मराठी अभिनेत्री चं दुःखद कोरोनाने नि’ध’न झालं तर अनेक बातम्या येतच आहेत. अश्यात एक धक्कादायक अशी बातमी नुकतीच आली आहे. बॉलिवूड ला या अभिनेत्री च्या जाण्याने पुन्हा एकदा जबर धक्का बसला आहे. ती कोरोनाने गेलेली आहे. तिच्या बद्दल आपण जरा सविस्तर माहिती घेऊयात.
करोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण देशाला हा’द’रु’न टाकले आहे. हिंदी आणि भोजपुरी अभिनेत्री श्रीपदा यांचे करोनामुळे नि’ध’न झाले आहे. काल ५ मे रोजी त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
त्यांच्या निधनाच्या बातमीने सगळ्यांना हा’द’रु’न टाकलं आहे. त्यांनी करोनाची ला’ग’ण झाली असून त्यांच्यावर रु’ग्णा’ल’या’त उपचार सुरु होते. त्यानंतर त्यांच्या नि’ध’ना’ची बातमी ही CINTAAचे सरचिटणीस अमित बहल यांनी दिली. “करोनाच्या दुसऱ्या लाटेने बरीच मौल्यवान लोकांना ग’मा’व’ले आहे. बातलम्यांमध्ये ज्या लोकांच्या नि’ध’ना’बद्दल जे काही लिहले जाते, ते पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज नाही, पण श्रीपदा या आमच्या इंडस्ट्रीतल्या ज्येष्ठ सदस्य होत्या,” असे अमित बहल म्हणाले.
त्या खूप उत्तम काम करत होत्या. त्यांचा अभिनय हा चाहत्यांना एक पर्वणी होता. खऱ्या आयुष्यात मात्र त्यांचा स्वभाव खूप साधा होता. त्यामुळे त्यांची इंडस्ट्री मध्ये सगळ्यांशी प्रेमळ नातं होतं. त्यामुळे अनेकांना त्यांच्या जाण्याने खूप दुःख झाले आहे.
श्रीपदा यांच्या अभिनयाबद्दल बोलताना अमित म्हणाले, “श्रीपदा यांनी दक्षिण चित्रपटसृष्टीबरोबर हिंदी चित्रपटसृष्टीतही उत्तम काम केले आहे. दुर्देवाने आम्ही एक अत्यंत जेष्ठ अभिनेत्री ग’मा’व’ल्या. त्यांच्या आ’त्मा’ला शांती मिळो अशी आम्ही प्रार्थना करतो. करोनाच्या दुसऱ्या लाटेने आता कोणाचा जी’व घेतला नाही पाहिजे विशेषत: आपल्या चित्रपटसृष्टीतील लोकांचे.”
खरचं आता मरण स्वस्त आणि जगणं महाग होऊन बसलंय. कुणाचा ही काही भरवसा राहिलेला नाही. दीपिका पादुकोन चं तर सगळं कुटुंब कोरोना सं’क्र’मि’त आहे. तेही बरं होवो.
श्रीपदा यांनी बरीच वर्ष काम केले त्यांचे लाखो चाहते देखील होते. त्यांनी आतपर्यंत ६८ पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले होते. श्रीपदा यांनी १९७८ मध्ये त्यांच्या करिअरची सुरुवात केली. त्यांनी ‘पुराना पुरुष’, तर दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांच्या ‘धर्म सं’क’ट’ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. एवढंच नाही तर श्रीपदा यांनी गोविंदा, धर्मेंद्रसारख्या अनेक कलाकारांसोबत काम केले आहे.
अनेक चांगल्या चांगल्या लोकांना, अभिनेते अभिनेत्री यांना या कोरोना मुळे जी’व ग’म’वा’वा लागत आहे. त्या सर्वांच्या आ’त्म्या’ला शांती लाभो आणि पुढे अनेक जीव या सृष्टी वरचे सुरक्षित राहो. ही प्रार्थना. सर्वांना भावपुर्ण श्रद्धांजली स्टार मराठी कडून. जे जे या काळात आपल्याला सोडून गेले आहेत. काळजी घ्या आणि सुरक्षित रहा हेच आता आपलं खरं लक्ष.