विकी – कतरिना आहेत तब्बल इतक्या कोटींचे मालक, संपत्तीचा आकडा ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

कतरिना कैफ आणि विकी कौशल ही प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री अभिनेत्याची जोडी लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याचं वृत्त समोर आलेलं आहे. तर आज आपण जाणून घेऊया की दोघांमध्ये कुणाकडे आहे सगळ्यात जास्त संपत्ती.

वाचक मित्रांनो, कतरिना कैफ ही प्रसिद्ध अभिनेत्री एका वर्षांत 22 ते 23 कोटी रुपये कमावते. ही खूप मोठी गोष्ट आहे. आपल्याला माहीत नसेल की अभिनेत्री कतरिना कैफ ही एका चित्रपटासाठी 9 ते 10 कोटी रुपये मानधन घेते. करोडपती आहे कतरिना. एवढंच नाही तर ती एका ब्रँड एंडोर्समेंटसाठी ६-७ कोटी रुपये घेते. तिची एकूण संपत्ती सुमारे 220 कोटी आहे. त्यामुळे विकी कौशल आता मालामाल होणार आहे.

See also  या कारणामुळे झाले होते करिना-शाहिद कपूरचे, 13 वर्षांनंतर करिनानं केला धक्कादायक खुलासा

कतरिना झाली आता तिच्या होणाऱ्या नवऱ्याची म्हणजे अभिनेता विकी कौशलची कमाई किती हे जाणून घेऊयात. प्रसिद्ध अभिनेता विकी कौशल हा प्रत्येक चित्रपटासाठी 3 ते 4 कोटी रुपये घेतो. याशिवाय तो अनेक ब्रँड एंडोर्समेंट साठी सुद्धा काम करतो. या अभिनेत्याची एकूण संपत्ती 3 दशलक्ष डॉलर्स म्हणजे सुमारे 22 कोटी रुपये आहे. म्हणजे यापेक्षा कतरिना चार पट पैसा कमावून बसलेली आहे. त्यामुळे विकी कौशल ची मजा आहे.

कतरिना कैफचे घर माहिती आहे का ? अलिशान आहे खूप. कतरिनाचे कैफ चे मुंबईतील वांद्रे येथे 8 कोटींचे अपार्टमेंट, एक पेंटहाऊस आणि लोखंडवालामध्ये 17 कोटींचे अपार्टमेंट घर आहे. ही सगळी प्रॉपर्टी कतरिना ची स्वतःची आहे. जिथं आता विकी सोबत ती लग्नानंतर सुद्धा राहू शकते. याशिवाय तिचा लंडनमध्ये सुद्धा ७ कोटी रुपयांचा बंगला आहे. विकीचं घर तसं साधं आहे.

See also  बिग बॉस शोमध्ये या अभिनेत्रींना झाले प्रेम, शो संपला कि तु'टले नाते, या अभिनेत्रीसोबत तर अभिनेत्याने...

कतरिना-विक्कीची कार कोणती आणि किती करोडोची ? प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफकडे 25 मिलियन रेंज रोव्हर, मर्सिडीज बेंझ, ऑडी Q7 आणि ऑडी Q3 आहे. तसेच प्रसिद्ध अभिनेता विकी कौशलकडे रेंज रोव्हर, मर्सिडीज बेंझ जीएलसी एसयूव्ही ही कार आहे. या सगळ्या गाड्यांचे आता दोघेही मालक होणार आहेत.

कारण दोघे लवकरच राजस्थान मध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यांची टीम सुद्धा राजस्थान मध्ये आता पोहचणार आहे. पण दोघांनी मात्र या गोष्टी वर अजूनही मौन पाळलेलं आहे. बघुयात ते जाहीर रित्या कधी प्रेम व्यक्त करतायत लग्ना आधी की लग्ना नंतर. बाकी दोघांना वैवाहिक आयुष्य जगण्यासाठी खूप शुभेच्छा.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment