अखेर कतरिना-विक्की यांच्या लग्नाची तारीख ठरली! राजस्थानमध्ये संपन्न होणार यांचा विवाहसोहळा…
अभिनेत्री कतरिना कैफ आणि विक्की कौशल हे दोघेही लवकरच एकमेकांसोबत विवाह करणार आहेत. अशा चर्चा सर्वत्र ऐकू येत आहेत. कतरिना- विक्की यांचा विवाह राजस्थान मध्ये होणार असल्याचे म्हटले जात आहे. हे कपल सवाई माधोपुर येथील 700 वर्षांपासून जुन्या असलेल्या किल्ल्यात लग्न करायचे या कपलने ठरवले आहे. ज्या किल्ल्याचे नाव सिक्स सेंस फोर्ट राजवाडा आहे.
हा सिक्स सेंस फोर्ट राजवाडा पुरातन काळातील राजस्थानी शाही कुटुंबाचा आहे. ज्यामध्ये दोन राजमहाल आणि चार भिंतीच्या आत दोन मंदिरे आहेत. 5.5 एकर ची ही जमीन 6 मीटर उंचीच्या मोठ्या ङोंगरात घेरलेली आहे. येथून त्या किल्ल्याच्या शेजारी असलेला बरवारा गाव आणि तेथील सुंदर निसर्ग दिसतो.
मीडिया रिपोर्टस् नुसार विक्की आणि कतरिना हे कपल येथे सप्तपदी घेणार आहेत. हा किल्ला रणथंभौर राष्ट्रीय उद्यानापासून फक्त 30 मिनिटांच्या अंतरावर आहे. हा सिक्स सेंस फोर्ट राजवाडा 14 व्या दशकातील किल्ला आहे. ज्याला सिक्स सेंस सेंच्युरी आणि वेलनेस स्पा मध्ये बदलण्यात आले. जीर्णोद्धाराचे काम पूर्ण झाल्यानंतर ऑक्टोंबर मध्येच हा किल्ला खोलण्यात आला.
तर सध्या कतरिना च्या वेङिंग आऊटफिट ची तयारी केली जात आहे. विक्की कौशलचे वङील त्यांना शुभेच्छा देणाऱ्या लोकांना कोणत्याही प्रकारचा रिप्लाय देत नाहीत. तर कतरिना सुद्धा आपल्या मोजक्याच फ्रेंङसना लग्नाविषयी सांगत आहे.
बॉलीवुडची अदाकारी मनमोहक सौंदर्याची अभिनेत्री कतरिना आणि अभिनेता विकी कौशल यांचा विवाह 7 ङिसेंबर ते 11 ङिसेंबर च्या दरम्यान होण्याची शक्यता आहे. कारण रिसॉर्ट च्या वेबसाइट मध्ये या 5 दिवसांचे ऑनलाईन बुकिंग बंद ठेवण्यात आले आहे.
या लक्जरी रिसॉर्ट मध्ये फोर्ट सुइट आणि अरावली सुइट आहे. जिथे 3 लोकांचा एक दिवस आणि एक रात्रीचा खर्च 65 हजार ते 1.22 लाखांपर्यंत आहे. तसेच आलेल्या पाहुण्यांसाठी मोफत नाश्ता आणि वायफाय ची सुविधा उपलब्ध आहे.
चौथ माता मंदिरा शिवाय या शहरात भगवान श्री देवनारायण जी आणि मीन भगवान यांचे सुद्धा मंदिर आहे. हल्लीच अभिनेत्री मलाइका अरोरा ही सुद्धा या हॉटेलच्या मालकाने आमंत्रण दिले होते, म्हणून येऊन गेली. इथे ती एक रात्र राहिली होती व तिने कार्यक्रम सुद्धा केला होता.
अभिनेत्री कतरिना कैफ म्हणते की, ह्या सर्व गोष्टी बकवास आहेत. जेव्हा तिला विचारले गेले की, या सगळ्या गोष्टी येतात तरी कुठून बरं? त्यावर तिने म्हटले की,”मागील 15 वर्षांपासून मी सुद्धा हाच विचार करत आहे की लोकांना अशा गोष्टी कुठून समजतात कुणास ठाऊक??” कतरिना च्या म्हणण्यानुसार सध्या तरी या कपलचे लग्न करण्याचे काहीच प्लॅनिंग नाही.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.