अरे बापरे बाप, लग्नाआधीच कतरिनाच्या एक्स बॉयफ्रेंडने विक्की कौशलला धमकावले…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील अभिनेता विक्की कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा होत आहे. त्याचवेळी अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाबाबत देखील अनेक नवनवीन बातम्या देखील समोर येत आहेत. दरम्यान, इन्स्टाग्रामवर रणबीर आणि विकी कौशल चे काही फोटोज् समोर आले आहेत, ज्या फोटोज् वर चाहत्यांनी खूप मजेदार कमेंट्स केल्या आहेत. या फोटोज् मध्ये हे दोघेही हसताना दिसत आहे. तर आता हे दोन्ही स्टार्स आपल्या आपल्या लग्नांमुळे भरपूर चर्चेत आहेत. या परिस्थितीत चाहत्यांनी या पोस्टवर खूप मजेदार कमेंट्स केल्या आहेत.

चाहत्यांनी केल्या आहेत मजेशीर कमेंट्स :
एका चाहत्याने या फोटोवर कमेंट मध्ये लिहिले आहे की, रणबीर विकी ला म्हणतो- “भावा कतरिनाची काळजी घे”. त्याचवेळी दुसर्या एका चाहत्याने लिहिले आहे की,”दोघेही एकमेकांना लग्नाच्या शुभेच्छा देत आहेत.” हे तर काहीच नाही, एका चाहत्याने तर लिहीले आहे की,”मेरी एक्स तेरी बीवी है, जोश कैसा है. कारण एकेकाळी रणबीर आणि कतरिना हे रिलेशनशिपमध्ये होते.”

See also  या दिग्गज बॉलीवुड अभिनेत्रीने एका व्यक्तीसोबत तब्बल 3 वेळा केले लग्न, कारण ऐकून विश्वासच बसणार नाही...

परंतु चाहत्यांच्या कमेंट्स मात्र एवढ्यावरच थांबल्या नाहीत. एका चाहत्याने कमेंट्स मध्ये लिहिले की,”विकी म्हणतोय की चन्ना मेरेया हे गाणं माझ्या लग्नात गाऊ नकोस.” तर याशिवाय एका चाहत्याने म्हटले आहे की,”सलमान खानला घाबरू नका” कारण एकेकाळी सलमान खान आणि कतरिनाचे अफेयर सुद्धा कानावर आले होते.

चाहत्यांनी केलेल्या अनेक कमेंट्स मध्ये रणबीर विक्की कौशल ला कतरिनाची काळजी घे, असे म्हणत असल्याचे लिहिले आहे. विशेष म्हणजे रणबीर कपूर व आलिया भट्ट आणि विक्की कौशल व कतरिना कैफ या दोन्ही कपल्स ने अजूनपर्यंत आपल्या लग्नाची अधिकृतपणे घोषणा केलेली नाही.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  या प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत सिद्धार्थ शुक्ला करणार होता लग्न, परंतु अखेर त्याचे स्वप्न अधूरेच राहिले...
Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment