अबब ! दहा बाय दहा खोलीत राहणारा आज आहे बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता नाव जाणून थक्क व्हाल…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलिवूड मध्ये अशी अनेक कलाकार मंडळी आहेत ज्यांनी कोणत्याही गॉडफादर चा अनुभव न घेता आपलं आयुष्य पार शून्यातून उभं केलेलं आहे. कारण इथे जे सध्या सुपरस्टार दिसत आहेत त्यामधील फक्त हाताच्या बोटावर मोजण्याइतपत कलाकार हे बाहेरून आलेले आहेत.

पण बाकी सारे पिढ्यानपिढ्या च्या हातात आलेल्या कला इंडस्ट्री मधून आलेले आहेत. नवाजुद्दीन, दीपिका, रणवीर सिंह, तापसी आणि इतर असे बरेच आहेत; पण कमी आहेत ज्यांनी स्वतःच्या अभिनय क्षमतेवर इथपर्यंत मजल मारलेली आहे. यांमध्ये आहे बॉलिवूड चा सध्याचा सुपरस्टार अभिनेता विकी कौशल. जो सध्या सगळ्यांचा आवडता तर आहेच; पण चर्चेत सुद्धा आहे. तर हा विकी कौशल बेयर ग्रील्स सोबत त्याच्या डिस्कव्हरी च्या लोकप्रिय शो इन टू द वाईल्ड विथ बेयर ग्रील्स मध्ये दिसणार आहे.

See also  चार मुलांचा वडील होऊनही सैफला सतावते पुन्हा मुलं होण्याची भीती...

त्याचा ट्रेलर विकी ने सोशल मीडियावर जसा शेयर केला तसा त्याच्या चाहत्यांनी तो क्षणार्धात व्हायरल केला. तर त्या शो मध्ये विकी ने अनेक मोठमोठ्या संघर्ष मय टास्क ना पूर्ण केलं आहे. आणि यावेळी त्याने त्याच्या आयुष्यात असणारे अनेक संघर्ष मयटास्क सांगितले सुद्धा आहेत. म्हणजे त्याने कसा इथपर्यंतचा प्रवास त्याने अनुभवला हे सांगितले आहे. तर चला जाणून घेऊयात की कसा झाला विकी कौशल सुपरस्टार अभिनेता ?…..

विकी कौशल मे अभियांत्रिकी चं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यानंतर काही काळ त्याने नोकरी सुद्धा केली. त्याच्या वडिलांना तो नोकरी करत आहे याचं विशेष कौतुक वाटायचं. कारण त्यांच्या कुटुंबातील कुणीच नोकरी केली नव्हती. तो पहिलाच असा होता. पण या दरम्यान त्याच्या लक्षात आलं की मी 10 ते 6 काम करण्यासाठी नाही जन्म घेतला आहे तर काहीतरी क्रिएटीव्ह करायचं आहे. तेव्हा त्याने मनोरंजन इंडस्ट्री मध्ये पाऊल टाकायचा निर्णय घेतला. पुढे अनुराग कश्यप दिग्दर्शन असलेला गॅंगस ऑफ वासेपुर मध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं.

See also  या प्रसिद्ध अभिनेत्री बॉलिवूड इंडस्ट्रीतून अ'चानक झाल्या गा'यब, हि अभिनेत्री तर...

पुढे मसान मध्ये अभिनय केला. ज्यामुळे नाव मिळालं, पैसा मिळाला आणि फेम सुद्धा. हळूहळू असेच छोटी मोठी कामे वाजवत त्याने इंडस्ट्री मध्ये नकळत स्वतःचं एक स्थान निर्माण केलं. त्याचा खरा प्रवास उरी मधून झाला. कारण उरी द सर्जिकल स्ट्रा’ईक हा सिनेमा व त्यातील त्याचं पात्र हे प्रचंड लोकप्रिय झालं. कग कधीच आयुष्यात त्याने मागे वळून बघितले नाही. आज त्याचा सरदार उधम सुद्धा खूप गाजला आहे. त्याच बरोबर इतरही काही सिनेमे बाकी आहेत.

सध्या तो कतरीना कैफ बरोबर च्या रिलेशन शिप मुळे सुद्धा चर्चेत आहे. एवढंच नाही तर उद्या पर्वा राजस्थान मध्ये ते दोघे लग्न करणार असल्याच्या बातम्या सुद्धा व्हायरल होत आहेत. विकी कौशल अनेकदा म्हणत आलेला आहे की आमची परिस्थिती पहिली अशी नव्हती. खूप गरीब होती.

See also  अक्षयकुमार कतरिना कैफ वर प्रचंड संतापला, हात जोडत शेवटी कतरिनाला मागावी लागली माफी

10 बाय 10 च्या खोलीत राहायचो आम्ही कुटुंब. आणि आता ? नावच नाव. पैसाच पैसा. तर या विकी कौशल या hindi फिल्म इंडस्ट्री मधल्या एका अतुलनीय अश्या कामांसाठी व भविष्यात ल्या वाटचाली साठी खूप शुभेच्छा.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment