अक्षय कुमार आणि रोहित शेट्टीच सुर्यवंशी चित्रपटाच्या सेटवर झालं भांडण आणि मारामारी? व्हिडीओ होतोय व्हायरल…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलिवूड मध्ये एक असा सुपरस्टार अभिनेता आहे की जो एका वर्षात अनेक फिल्म करतो. म्हणजे दर दोन महिन्यांत सुद्धा त्याच्या नवनवीन फिल्म रिलीज होत असतात. खिलाडी असं त्याचं टोपण नाव सुद्धा आहे. आता आपल्याला पक्के लक्षात आलं असेल की तो अभिनेता कोण.

होय ! अक्षय कुमार. त्याच अक्षय कुमार ची आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी सूर्यवंशी ही फिल्म येत आहे. ज्यामध्ये कतरिना कैफ, अजय देवगण आणि रणवीर सिंह सुद्धा आहे. तगडी स्टार कास्ट असणारी फिल्म या कोविड काळात बऱ्याच दिवसांत अखेर प्रेक्षकांना भेटायला येत आहे.

पण आपल्याला हे माहिती आहे का ? सुर्यवंशी या फिल्म च्या सेट वर अक्षय कुमार आणि रोहित शेट्टी यांच्या दरम्यान भां’ड’णं झाली होती. आपण म्हणाल की कसकाय ? तर झालं असं की आता या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओ मध्ये असं दिसून येत आहे की सुरुवातीला कतरिना कैफ ही अक्षय कुमार आणि रोहित शेट्टी यांच्या भांडणाची न्यूज मोबाई मध्ये बघत आहे.पण त्याचवेळी तिथं दोघांमध्ये खरोखरच भांडण सुरू होते. चांगलीच बाचाबाची होते.

See also  दुसऱ्यांदा आई झाल्यानंतर करीना कपूर आज अशी दिसते, पाहून म्हणाल की हे तर...

दोघेही रागाच्या भरात आधी एकमेकांची कॉलर धरतात आणि एकमेकांना मा’रायला लागतात. त्याच वेळी तिथे उपस्थित असलेली संपूर्ण टीम हे भांडण मिटवते आणि दोघांना वेगळं करते. हा सगळा प्रकार आपण दिलेल्या व्हिडीओ मध्ये बघू शकता. जो सध्या खूप व्हायरल होत आहे. व्हिडीओ च्या सुरुवातीला प्रेक्षकांना असे वाटत आहे की खरोखरच या दोघांनामध्ये काहीतरी भां’ड’णं सुरू आहेत. आता या सर्वांमध्ये अनेकांना हा प्रश्न पडला असेल की हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे बरं ?….

तर वाचक मित्रांनो, सदर व्हिडिओ हा 2019 मध्ये सोशल मीडियावर आला होता. प्रचंड व्हायरल ही झाला होता. कारण सूर्यवंशी त्याचवेळी रिलीज होणार होता. पण झालं असं की तेव्हा सिनेमा रिलीज झालाच नाही. पण आता ‘सूर्यवंशी’ची रिलीज डेट जसजशी जवळ येत आहे, तसतसा हा व्हिडिओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

See also  अभिनेत्री मल्लिका शेरावत हिच्याविषयीचे हे धक्कादायक सत्य ऐकून विश्वासच बसणार नाही...

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या भांडणानंतर रोहित आणि अक्षय या दोघांनी हा व्हिडीओ किंवा यामधील असलेलं भां’ड’ण हे खरे नसून एक विनोदाचा भाग असल्याचं कळवलेलं आहे. करण जोहर ने सुद्धा सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेयर करून त्यावर काहीतरी कमेंट करून भांडणात खोट्या खोट्या उडी घेतली होती.

मोठी स्टार कास्ट असलेला सिनेमा अखेर चित्रपट गृहात येतोय त्यामुळे चाहते सुद्धा खुप उत्सुकता दाखवत आहेत. कारण तेही अनेक वर्षांनंतर कोरोना काळात थिएटर मध्ये सिनेमा बघणार आहेत.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment