‘द डर्टी पिक्चर’ फेम विद्या बालनने चित्रपट चित्रपटातून नव्हे तर मालिकेतून केली होती सिनेमामध्ये एन्ट्री, ऐकून थक्क व्हाल!

बॉलीवुड इंडस्ट्रीच्या चंदेरी दुनियेतील एक नामांकित अभिनेत्री विद्या बालन. अभिनेत्री विद्या बालन ही सध्या चित्रपटांत काम करत नसली तरीही तीचा चाहतावर्ग भरपूर आहे. तसेच विद्याची एक झलक पाहण्यासाठी देखील तिचे फॅन्स अगदी कासावीस होतात.

परंतु या सुपरङुपरहिट विद्या बालनची सिनेमात एन्ट्री कशी झाली बरं? हा प्रश्न तुम्हांला कधीतरी नक्कीच पडला असेल ना… तर मित्रांनो आज आम्ही तुम्हांला विद्या बालन च्या करियर विषयी माहिती सांगणार आहोत.

Vidya Balan

अभिनेत्री विद्या बालन हीने 2005 मध्ये “परिणीता” सह बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये एन्ट्री केली. मात्र त्याआधी तिने “हम पाँच” या टेलिव्हिजन शो मध्ये राधिका माथुरची भूमिका साकारून स्वतःची अशी एक वेगळीच ओळख निर्माण केली. अभिनेत्री विद्या बालन हिचा वाढदिवस 1 जानेवारीला असतो. त्यामुळे या वर्षी तिने आपल्या करियरच्या वाटचालीचे काही क्षण आपल्या चाहत्यांसाठी शेयर केले आहेत.

READ  हि प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आहे फक्त ६ वी पास, आज आहे अब्जावधींची मालकीण...

विद्या बालन “हम पाँच” या टीव्ही शो मध्ये तेव्हा सहभागी झाली, जेव्हा त्या शो ला एक वर्ष पूर्ण झाले होते. तेव्हा पर्यंत हा शो एक सुप्रसिद्ध हिट शो बनला होता. विद्या बालन ने सांगितले की, तिची आई या शो ची खूपच फॅन होती. खरं तर त्या शो मध्ये अमिता नांगियाची भूमिका विद्या करत होती.

12

टीव्हीची सिल्वर जुबली या समारंभात 2016 मध्ये विद्याने सांगितले की,”शो ला पूर्णपणे एक वर्ष पूर्ण झाल्यावर मी त्या मध्ये एन्ट्री केली. तेव्हा आम्ही सगळे एकमेकांना एक- दुसर्‍यांच्या नावानेच चि’ड’व’त होतो. जे की, मी आता सांगू शकत नाही. तिने पुढे म्हटले की, मी काही चित्रपट केले होते, तेव्हा कुठे मला “हम पाँच” या शो मध्ये जागा मिळाली होती.

READ  अभिनेत्री करीन कपूर प्रेग्नंसीच्या शेवटच्या महिन्यातील फोटो होत आहेत प्रचंड व्हायरल, पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल!

त्या शो साठी मी ऑडिशन सुद्धा दिली होती. 1995 मधील हा एक फेमस शो होता. त्यामुळे तेव्हा माझी आई मला नेहमीच म्हणायची की, तुला यावेळी शो मध्ये पाहायला मला खूप आवडेल.

Vidya balan

त्यानंतर मग 1 वर्षांनंतर एकता कपूरने फोन केला आणि विचारले की, तुला “हम पाँच” या शो मध्ये राधिका माथुरची भूमिका करायला आवडेल का? तेव्हा तर माझा आनंद गगनात मावेनासा झाला. मला तेव्हा नाचावेसे, गाणे गात ओरडावे, असेच वाटत होते. मग मी त्यांना म्हटले की, “हो मग… नक्कीच”

अभिनेत्री विद्या बालन ने 2016 मध्ये आपला एक अनुभव शेयर करताना सांगितले की,”मी शोमा, वंदना आणि भैरवी यांसोबत काम करत असल्याने तो माझा एक खूप छान अनुभव होता. कारण मी एक नवी- नवी अभिनेत्री होते. मला कॅमेऱ्यासमोर उभे राहायला पण येत नव्हते.

READ  अंकिता लोखंडेने ब्रेकअप नंतरही या कारणांमुळे सुशांतसिंग राजपूतचे फोटो घरात ठेवले होते, कारण ऐकून थक्क व्हाल!

23sld9

“हम पाँच” या शो मध्ये आनंद, भैरवी रामचूरिया, वंदना पाठक आणि अशोक सराफ यांसोबत मी एक्टिंग केली होती. हा शो 1995 पासून ते 2006 पर्यंत प्रदर्शित करण्यात आला. अभिनेत्री विद्या बालन ने “द ङर्टी”, “कहानी”,”तुम्हारी सुलू” यांसारख्या चित्रपटांतून काम केले आहे. ती लोकांची एक चहिती अभिनेत्री आहे. “शकुंतला देवी” मधील तिच्या अभिनयाला देखील चाहत्यांचा भरघोस प्रतिसाद मिळाला होता.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment