बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन मुळीच करत नाही हे काम, अभिनेत्रीच्या पतीने केला खुलासा…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

सासू आणि सूनेचं नातं काही वेगळेच असते…नाही का हो…म्हणजे कसं…त्या दोघींचे एकमेकींसोबत पटत सुद्धा नाही आणि त्यांना एकमेकांशिवाय करमत सुद्धा नाही.

बहुतेक लोकांना असा प्रश्न पडतो की, आपल्या ग्लॅमरस विवाहित अभिनेत्रींचे त्यांच्या सासूबाईंसोबत कितपत पटत असेल बरं… बॉलीवुड इंडस्ट्रीमधील अभिनेत्री विद्या बालन हिने हल्लीच आपल्या फॅन्स सोबत इंटरअॅक्ट होण्यासाठी “आस्क मी एनिथिंग” हे सेशन ठेवले होते.

vidya20102020 002

यादरम्यान विद्या बालन हिला तिच्या फॅन्सनी पर्सनल लाइफपासून ते प्रोफेशनल लाईफ पर्यंत अनेक प्रश्न विचारले. ज्या प्रश्नांची तिने अगदी अचूक उत्तरे दिली.

काही फॅन्स लोकांनी तर तिचा पती सिद्धार्थ रॉय कपूर आणि दीर आदित्य रॉय कपूर यांच्या विषयी सुद्धा विचारले. त्यावर अभिनेत्री विद्या बालन हिने त्यांच्यासोबतचा आपला सुंदर फोटो देखील शेयर केला.

See also  अभिनेत्री सुरेखा सिकरी यांच नसिरुद्धीनं शाह यांच्या सोबत होत हे नातं...

60231287

विद्या बालनच्या या थ्रोबॅक फोटोमध्ये तिने आदित्य आणि सिद्धार्थ रॉय कपूर यांनी ब्लॅक आऊटफिट घातले होते. तर एका फॅनने त्यांच्या फेवरेट ङिश विषयी विचारले. यावर विद्या बालन हिने एक ब्रेड पुडिंगचा फोटो शेयर केला. जो तिच्या सासू सलोम रॉय कपूर यांनी बनवला होता.

ही ङिश आहे विद्याला पसंत: विद्या बालन हिने स्पष्टपणे सांगितले होते की, तिला आपल्या सासूबाईंनी बनवलेले ब्रेड पुडिंग खूप आवडते. विद्याने आपल्या उत्तरात लिहिले होते की, “माझ्या सासूबाईंच्या हातचे ब्रेड पुडिंग मला भरपूर आवडते.” त्याचसोबत तिने हार्टचा इमोजी सुद्धा शेयर केला होता.

vidyaparents

विद्याला जेवण बनवायला येत नाही: एका थ्रोबॅक मुलाखतीमध्ये तिने सांगितले की, मला जेवण बनवायला येत नाही. कुणाल रॉय कपूरने सुद्धा सांगितले होते की, विद्या ही एक फॅमिली ओरिएटेंङ महिला आहे, पण स्वयंपाक बनवायला तिला जमत नाही.

See also  'आपली आजी' या तुफान लोकप्रिय फूड चॅनलच्या या आजी नेमक्या आहेत तरी कोण? यूट्यूब वरून कमावतात लाखो रुपये...

तसेच त्याने हे देखील म्हटले की, “विद्या जेवण बनवू शकत नाही. परंतु एका महिलेसाठी जेवण बनवणे हे खूप महत्त्वपूर्ण पण नाही. विद्या बालन ही विशेष महिलांपैकी एक आहे. जी स्वतःच्या कामांविषयी बोलणे, पसंद करते.

07 05 2019 8572 vidya balan (235)

अभिनेत्री विद्या बालन हिच्या वर्कफ्रंट विषयी म्हणायचे झाले, तर ती “शेरनी” या चित्रपटात लवकरच दिसणार आहे. 18 जूनला अॅमेझॉन प्राइमवर तिचा हा चित्रपट रिलीज होणार आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment