“लग्नाची वाईफ वेडिंगची बायको” मालिकेतील या अभिनेत्याने थाटला दुसरा संसार; लवकरच करणार या अभिनेत्री सोबत लग्न…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलीवुडची चंदेरी दुनिया असो किंवा मराठी सिनेसृष्टी. मात्र हल्ली घटस्फोट घेणे, एका लग्नाव्यतिरिक्त आणखी लग्न करणे, ङबल ङेटिंग करणे असे प्रकार सर्रासपणे चालतात. अशा कित्येक घटना आपण बरेचदा ऐकतो. नात्यांचा अनादर, एकमेकांच्या भावना न समजून घेणे, किरकोळ कारणावरून होणारे वादविवाद यामुळे वैवाहिक दाम्पत्य आपल्या विवाहातून मुक्त होत आहेत.

टेलिव्हिजनवरील उत्कृष्ट मालिका “किती सांगायचयं मला” यामधील अभिनेत्री पूजा पुरंदरे ही लग्नाची वाईफ वेडिंगची बायको या मालिकेतील मदन म्हणजेच विजय आदंळकरची पत्नी होती. हो होती..कारण आता सध्या ती विजयची पत्नी नाही.

82827840

विजय आदंळकर आणि पूजा पुरंदरे यांच्या सुखी वैवाहिक संसाराला दोन वर्षे पूर्ण झाली होती. सिनेसृष्टीतील हे सर्वांत सुंदर कपल होते. पूजा आणि विजय यांनी एकमेकांसोबत मार्च 2017 मध्ये साखरपुडा केला होता. त्यानंतर काही महिन्यांनंतरच हे कपल 23 नोव्हेंबरला विवाहबद्ध झाले.

See also  अनाथांची माई सिंधुताई सपकाळ यांच्या आयुष्यतील काही आठवणी !

त्याने आतापर्यंत ढोलताशे, मिस्टर अॅन्ड मिसेस सदाचारी, बाजीराव मस्तानी, 702 Dixit’s यांसारख्या अनेक चित्रपटांत काम केले आहे. थोडक्यात सांगायचे म्हणजे विजयने आतापर्यंत आपल्या अभिनयाची छाप अगदी उत्तम रीतीने चाहत्यांच्या मनावर उमटवली आहे.

untitled 7 1619592134

अभिनेता विजय आदंळकर आणि अभिनेत्री पूजा पुरंदरे हे दोघेही अगदी शेवटचे अभिनेत्री प्रार्थना बेहरे च्या लग्नात दिसले होते. परंतु त्यानंतर मात्र त्यांच्यात काही कारणास्तव खटके उडू लागले आणि त्यांच्या सोन्यासारख्या संसाराला जणू कुणाची नजरच लागली. त्या दोघांनीही मग एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आणि घटस्फो’ट घेऊन हे दाम्पत्य अखेर वेगळे झाले.

मात्र आता विजय आदंळकर याने आपला नवखा संसार थाटला आहे. “लग्नाची वाईफ वेडिंगची बायको” या मालिकेतील मदनची पत्नी म्हणून भूमिका साकारताना अभिनेत्री रुपाली झंकार दिसली होती. तर या दोघांचेही प्रेमाचे सूर जुळले आणि त्यांनी नुकताच धूमधडाक्यात साखरपुडा केला आहे. तर लवकरच अभिनेता विजय आदंळकर हा रुपाली सोबत लग्न करणार आहे.

See also  "तुझ्यात जीव रंगला" फेम अभिनेत्री धनश्री काडगावकर हिने ट्रोलर्सची केली बोलती बंद, तिखट शब्दांत चांगलेच सुनावले...

whatsapp image 2021 04 23 at 3.44.54 pm 202104603489

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment