शाहरुख खान पहिल्यांदाच अजय देवगण सोबत “हे” काम करून सापडलाय प्रचंड अ’ड’च’णी’त, जाणून घ्या सविस्तर…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मित्रांनो!, बॉलिवूड ऍक्शन स्टार अजय देवगण याला अनेकदा विविध पा’न म’सा’ला’च्या जाहिराती करताना आपण आजवर पाहत आलो आहोत. पण विमल या पा’न’म’सा’ला ब्रँडसाठी आता एका जाहिरातीत चक्क सुपरस्टार अभिनेता शाहरुख खान सुद्धा अजय देवगण सोबत झ’ळ’क’ला. नुकतीच ही जाहिरात प्रदर्शित झाली. यात अजय देवगन एका अनोळखी व्यक्तीचा पा’ठ’ला’ग करताना दिसतो. परदेशात ‘विमल’मुळे त्यांची शाहरूखशी भेट होते. ही जाहिरात प्रदर्शित झाली आणि लगेचच शाहरूख ने’ट’क-यांच्या नि’शा’ण्या’वर आला.

Advertisement

या त्याच्या कृ’त्या’मुळे शाहरुखचे चाहते सुद्धा आश्चर्यचकित झाले आहेत. या दोघांच्या जाहिरातीचा व्हिडीओ सोशल मीडियावर जो’र’दा’र व्हायरल होत असून त्या पाठोपाठ सोशल मीडियावर मीम्सचा अक्षरशः पा’ऊ’स प’ड’ता’ना दिसत आहे. अतिशय भ’न्ना’ट, कल्पक मी’म्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. ‘विमल’च्या जाहिरातीत अजयसोबत आता शाहरुखही झ’ळ’क’ल्या’नंतर नेटकऱ्यांनी शेअर केलेले काही भ’न्ना’ट मीम्स आम्ही या ठिकाणी सांगत आहोत.

See also  बॉलीवूडवर शोककळा! लय भारी, दृष्यम फेम दिग्दर्शक निशिकांत कामत यांचं लिव्हरच्या आजाराने नि-ध-न...

WhatsApp Image 2021 03 22 at 8.35.38 AM 1

Advertisement

एका युझरनं शाहरुख आणि अजयच्या या जाहिरातीचा व्हिडीओ शेअर करताना लिहिलं, बॉलिवूडमधला एकही निर्माता आणि दिग्दर्शक या दोघांना एकत्र कास्ट करू पण ही किमया विमल पा’न म’सा’ला’ने करून दाखवली.

WhatsApp Image 2021 03 22 at 8.35.39 AM 1

Advertisement

आणखी काही युझर्सनी शाहरुखच्या या जाहिरातीवर ना’रा’जी व्यक्त केली आहे त्यानं लिहिलं, आम्ही तुला मोठ्या पडद्यावर मिस करत होतो. तू २०२१ मध्ये येशील असं वाटत होतं. त्याप्रमाणे तू आलास सुद्धा पण ते ही विमल पान मसालाच्या जाहिरातीतून.

WhatsApp Image 2021 03 22 at 8.35.38 AM

Advertisement

या व्यतिरिक्त अनेक मजेदार मीम्स सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी शाहरुखला या जाहिरतीत पाहिल्यानंतर अजयची खि’ल्ली उ’ड’व’ण्या’स सुरुवात केली आहे. तर काहींनी या मीम्समध्ये काजोलला सुद्धा सहभागी केलं आहे

See also  20 वर्षांपेक्षा ही कमी वय आहे या अभिनेत्रींचे, पण एकदिवसाची फीस ऐकून विश्वास बसणार नाही...

WhatsApp Image 2021 03 22 at 8.35.39 AM

Advertisement

तर एकजण लिहितोय ये तू इसके साथ मत घू’म रे…! ‘तुझी ब्रँड व्हॅल्यू इतकी घटली की, तुझ्यावर अशा जाहिराती करण्याची वेळ आलीये,’ अशा उपरोधिक शब्दांत एका युजरने शाहरूखला सुनावले.

WhatsApp Image 2021 03 22 at 8.35.38 AM 2

Advertisement

काहींनी यानिमित्ताने शाहरूख व अजयच्या जोडीचीही खि’ल्ली उ’ड’व’ली. अनेक डायरेक्टर्स, प्रोड्यूसर्स जे करू शकले नाहीत, ते काम विमलने करून दाखवले, अशा शब्दांत एका युजरने या जोडीची टिंगल केली.

WhatsApp Image 2021 03 22 at 8.35.37 AM

Advertisement

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान मागच्या बऱ्याच काळापासून मोठ्या पडद्यावर न दिसल्यानं चर्चेत आहे. शाहरुखचे चाहते त्याला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी आतुर आहेत. लवकरच प्रेक्षकांची ही उत्सुकता संपणार आहे. कारण शाहरुख खान लवकरच आगामी चित्रपट ‘पठाण’ मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या या सिनेमाचे शूटींग सुरु आहे.   या चित्रपटात शाहरूखसोबत दीपिका पदूकोण आणि जॉन अब्राहम हे दोघे मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

See also  मोबाईल पॅन्टच्या खिशात ठेवल्याने शरीराचे होते खूप मोठे नुकसान, जाणून घ्या सविस्तर!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close