अर्रर्र भाईईई! डायलॉगने प्रसिद्ध असणारा दादूस नक्की आहे तरी कोण? त्याची महिन्याची कमाई ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

कोण कधी काय करेल याचा काही भरवसा देता येत नाही. कारण ही दुनिया आता बदलत चालली आहे. मनोरंजन क्षेत्रात तर खूप झपाट्याने बदल होत आहेत. आता डिजिटल झालं आहे सगळच. कोरोना काळात तर अवस्था फारच वाईट झाली आहे चित्रपट गृहे आणि इतर सर्व क्षेत्राचीच. अश्यात अनेक लोकं रील्स, टिकटोक बनवताना आपल्याला दिसत आहेत.

काही तर त्यातून ही पैसे मिळवतात असेही समजलं जात आहे. या सर्वांसोबत मराठी मध्ये एक मुलगा असा आहे की त्याने खूप अल्पावधीतच व्हिडिओ क्षेत्रात क्रांति केली आहे. आज त्याला प्रत्येकाच्या मोबाईल वर छोट्या छोट्या व्हिडिओ मध्ये पाहिलं जातं.

See also  बाळासाहेब आणि शरद पवारांनी एकत्र सुरू केला होता व्यवसाय; अशी झाली तिघाडीत बिघाडी

त्याचं नाव आहे विनायक माळी [ VINAYAK MALI ]. जो विनायक माळी आज मराठीतील प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत अभिनेता कलाकार बनला आहे. कारण युट्युब वर आज त्याचे च्यानेल वर त्याने टाकलेले अनेक व्हिडिओ जे विनोदी असतात ते खूप व्हायरल होत आहेत.

1 126

त्यामुळे त्याला लाखोने पैसा मिळत आहे. पण सर्वाना हा प्रश्न पडला असेल की नेमकं हा विनायक माळी आहे तरी कोण ? किंवा त्याने हा सगळा प्रवास नेमका कसा सुरु केला ? तर आज आपण तेच जाणून घेणार आहोत.

आज मराठीत युट्युब मधून पैसे कमावणाऱ्या कलाकारांमध्ये अव्वल स्थानी आहे तो म्हणजे सुप्रसिद्ध युट्युबर विनायक माळी तुम्हाला सर्वाना आज तो माहित असणारच. त्याची भाषा, लहेजा आणि त्यातला गोडवा. वाह ! म्हणायच्या पलीकडे त्याचा व्हिडिओ पाहून काही सुचणारच नाही. त्याचे अनेक व्हिडिओ तुम्ही फेसबुक, इन्स्टा आणि युट्युब वर पाहत असाल. तो बोलत असलेला कोकणी भाषा खूप गोड आहे. त्यात तो सतत बोलणार भाई भाई जे तुम्हाला हसवणार पण आणि आवडणार पण.

See also  "या" मराठमोळ्या अभिनेत्रीने सुरू केला आहे स्वतःचा एक अनोखा बिजनेस, काही दिवसांपूर्वीच ती सर्वांकडे कामाची विनवणी करत होती...

आता आपल्याला नक्की हा प्रश्न पडला असेल की विनायक माळी नेमकं कुठं जन्मला ? तर लोकप्रिय असा विनोदी अभिनेता विनायक माळी यांचा जन्म रायगड मधील पनवेल मध्ये २२ सप्टेंबर १९९५ मध्ये झाला होता. बघा म्हणजे आज तो खूप तरुण आहे. आणि त्याने खूप कमी वयात हे यश संपादन केलेलं आहे. तसा तर तो आधी एक वकील होता; पण वकिली सोडून आज तो लखपती कलाकार झालेला आहे.

लहानपणीपासूनच त्याला या क्षेत्राशी आवड होती. पण घरचे उच्च शिक्षणासाठी आग्रही होते. म्हणून त्याने आधी शिक्षण पूर्ण केले आणि मग नंतर स्वप्ने. आज तो खूप लोकप्रिय सेलिब्रिटी आहे. त्याला त्याच्या पुढील वाटचाली साठी खूप शुभेच्छा !..

See also  आईवडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ अभिनेता भरत जाधवने गावात उभारले स्मारक! फोटो होतायत व्हायरल...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment