मृ’त्यूअगोदर ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचं व्हायचं खूप लैं’गि’क शो’ष’ण, ध’क्का’दायक व्हाट्सऍप्प चॅटमध्ये झाला खुलासा…

एका प्रसिद्ध मालिकेत काम करून लोकप्रिय झालेल्या एका अभिनेत्रीचं नुकतंच नि’ध’न झालं. पण तिचं नि’ध’न जरी को’रो’ना ने झालेलं असलं. तरी आयुष्यात मात्र काही सुख नव्हतं. तिला खूप अ’ड’च’णी होत्या.

ज्यामुळे मा’न’सि’क अ’व’स्था असल्याने तिला को’वि’ड शी यु’द्ध करता आलं नाही. आणि तिला प्रा’ण सोडावे लागले. त्या अभिनेत्रीचं नाव आहे, दिव्या भटनागर. अजून नेमकं काय झालं ? तर चला सविस्तर जाणून घेऊयात

छोट्या पडद्यावरील गाजलेल्या ‘ये रिश्ता क्या कहलाता ‘है या मालिकेतील अभिनेत्री दिव्या भटनागर हिचं काही दिवसांपूर्वी नि’ध’न झालं. दिव्याच्या नि’ध’नानंतर अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीने दिव्याविषयी अनेक ध’क्का’दा’यक खुलासे केले आहेत. यामध्ये दिव्याचा पती गगन गबरु दिव्याचं शा’री’रि’क व मा’न’सि’क शो’ष’ण करत होता असं देवोलीनाने म्हटलं आहे.

देवोलीनानंतर आता अभिनेत्री आकांक्षा मल्होत्रानेदेखील काही ध’क्का’दा’यक खुलासे केले आहेत. आकांक्षाने दिव्यासोबत झालेल्या संभाषणाचे मेसेज सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

आकांक्षाने इन्स्टाग्रामवर दिव्यासोबतचे काही जुने चॅट्स शेअर केले आहेत. यामध्ये दिव्या तिच्या होणाऱ्या छ’ळा’विषयी आकांक्षाला सांगताना दिसत आहे. यामध्ये गगन दररोज दिव्याचं मा’न’सि’क व शा’री’रि’क शो’ष’ण करत होता. तसंच तिला ध’म’कीदेखील देत होता असं या चॅट्सवरुन दिसून येत आहे.

दिव्याऐवजी तो एक सुंदर आणि स’ड’पा’त’ळ महिला घरकाम करण्यासाठी आणेल, ज्यामुळे त्याच्या सगळ्या गरजा पूर्ण होतील, अशी ध’म’की गगन सतत दिव्याला द्यायचा.

त्यासोबतच गगने काही वेळा दिव्यावर हा’त उ’च’ल’ला असून तिला प’ट्ट्या’ने मा’र’ल्या’चंदेखील दिव्याने म्हटल्याचं या चॅटमध्ये दिसून येत आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी देवोलीनाने सोशल मीडियावर दिव्या भटनागरचे काही फोटो शेअर केले होते. या फोटोमध्ये दिव्याच्या शरीरावर मा’र’ल्या’च्या खू’णा, व्र’ण होते. या सोबतच देवोलीनाने ग’ग’न’वि’रो’धा’ती’ल F’I’R ची कॉपीदेखील शेअर केली होती.

आता ती गेल्यानंतर या प्रकरणात वेगळाच मो’ड आलेले आहे. आता यावर का’य’दा प्र’शा’स’न काय निर्णय घेतंय हे पहावं लागणार आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment