लवकरच संपूर्ण जग को’रो’ना मुक्त होण्याचे शुभ संकेत, हा फोटो होतोय प्रचंड वायरल, जाणून घ्या त्यामागचे सत्य…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

को’रो’ना गेला तर ? पुन्हा विनामास्क जीवन जगण्याची संधी मिळाली तर ? सगळं काही सुरळीत झालं तर ? होय जर असं झालं तर आनंद गगनात मावणार नाही. पण सध्या असं पाहायला मिळणं जरा काठीणचं होऊन बसलेलं आहे. को’वि’ड पासून काळजी घेण्याची ऐवजी लोकं त्याला खूप घाबरु राहिलेत. नकारात्मक वातावरण सगळीकडे पसरलेलं असताना गरज आहे ती फक्त सकारात्मक जीवनाची. तर ते जीवन एक लहानश्या बाळाची कृती घेऊन आली आहे. जी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

null
सोशल मीडियावर सध्या एका डॉक्टरचा जन्मलेल्या बाळासोबतचा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. युएईमधील गा’य’नॅ’को’लॉ’जि’स्ट असणाऱ्या डॉ. सामीर चेईब यांनी त्यांच्या अकाऊंट वरून शेअर केलेला एका नवजात तो बाळाचा फोटो आहे. त्यामधील बाळ जमलेल्या अवघ्या काही मिनिटांतचं असं काही गोष्ट करतं की ज्यामुळे सकारात्मकता पसरते. सोशल मीडिया, हॉस्पिटल आणि सर्व सामान्यांच्या मनात. आपल्याला प्रश्न पडला असेल, की त्या बाळाने असं काय केलं ? की त्याचीच चर्चा सध्या जगात चालू आहे.

See also  क्रिकेटपटू विराट कोहलीवर होणार कडक कारवाई, अडकला आहे फार मोठ्या वादात...
Advertisement

जन्माला आलेल्या बाळाकडून सुखरूप जन्म घेण्याशिवाय दुसरी कोणती आपण अपेक्षा करू शकतो ? पण या बाळाची वेगळीच किमया आहे. व्हायरल होत असलेल्या डॉक्टर सोबतच्या फोटोमध्ये जन्माला आल्यानंतर अवघ्या काही क्षणांमध्ये बाळ डॉक्टरांच्या तोंडावरील स’र्जि’क’ल मा’स्क ओढताना दिसत आहे. यावर डॉक्टर नेमकी कोणती प्रतिक्रिया देतील ?

को’रो’ना’ची लागण कोणत्याही कारणाने होऊ नये म्हणून मा’स्क बाळाला ओढू देणार नाहीत. बरोबर. पण तिथं तर उलट घडलंय. डॉक्टर बाळाच्या कृतीवर हसताना दिसत आहेत. आनंदात दिसत आहेत. त्यानांही मा’स्क काढल्यानंतर बाळासोबतचा सहवास वेगळ्या मोकळ्या जगात घेऊन जातोय. हीच सकारात्मक जीवनाची कोरोना काळात झालेली नवी सुरुवात.

Advertisement

व्हायरल झालेला हा फोटो खूपच आशादायी आणि सकारात्मकता जिवंत ठेवण्याचं काम करतय असं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे. त्याने प्रेरणादायी, आनंदात राहून लढण्याचा नवा संदेश दिल्याचं ही अनेकांकडून प्रतिक्रिया येत आहेत. त्यात भर म्हणजे हा फोटो म्हणजे लवकरच आपल्याला मास्क न घालता फिरावं लागेल, सगळं काही व्यवस्थित होईल असं शुभसंकेत घेऊन आल्याचं मत ही अनेकांनी व्यक्त केलं आहे.

See also  शिल्पा शेट्टीच्या अडचणी काही थांबण्याच्या नाव घेईनात; आता 'या' संस्थेने केली मोठी कारवाई, ऐकून धक्का बसेल

हा फोटो युएईमधील गा’य’नॅ’को’लॉजि’स्ट असणाऱ्या डॉ. सामीर चेईब यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन ” आपल्या सर्वांनाच आपण लवकरच मा’स्क काढू यासंदर्भातील संकेत हवे आहेत ” असं कॅप्शन देत हा फोटो शेअर केला आहे.

Advertisement

यातून एकच तात्पर्य, की सकारात्मक रहा, आनंदी जगा. सशक्त ताकतीने कोरोनाला हरवा. विजय नेहमी सकारात्मक आणि आनंद पेरणाऱ्याचाच होत असतो. काळजी घ्या, सुरक्षित रहा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडत आहे ही घटना, ‘या’ गुन्ह्यासाठी महिला खासदाराला मिळाली 6 महिन्याचा कारावासाची सजा
Advertisement

Leave a Comment

close