दिल्ली विमानतळावर अभिनेता अजय देवगणला मा’र’हा’ण? मा’रा’मा’रीच्या व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

Fact Check: बॉलीवुड इंडस्ट्रीमधील ढिंकचाक सुपरङुपरहिट सिंघम अभिनेता अजय देवगण हा आपल्या अनोख्या स्टाईलसाठी देशभरात प्रसिद्ध आहे. ह’ल्ली’च त्याच्या “तान्हाजी” या चित्रपटाला अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. तर दुसरीकडे सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ जो’र’दा’र वायरल होत आहे.

Untitled design 2021 03 29T095804.713

त्या व्हिडिओ मध्ये दोन भिन्न गटांत झालेली हा’णा’मा’री पाहायला मिळत आहे. ही हा’णा’मा’री दिल्लीत मध्यरात्री झाली होती. मात्र या सर्व प्रकारात अभिनेता अजय देवगणचे नाव समोर येत आहे. हे ऐकून अजयचे फॅन्स खूप चिं’ते’त प’ड’ले आहेत.

Advertisement

कारण असे म्हणतात की, सोशल मीडियावर वायरल होत असलेल्या या व्हिडिओ मध्ये ज्या व्यक्तीला मा’र’हा’ण केली, ती व्यक्ती म्हणजे दुसरे तिसरे कुणी नसून सुपरस्टार अजय देवगण आहे. असे म्हणण्यामागील कारण काय बरं असेल?? तर या व्हिडिओ मध्ये मा’र’हा’ण होत असलेल्या व्यक्तीची शरीरयष्टी ही अगदी सेम टू सेम अभिनेता अजय देवगण सारखीच आहे.

वायरल व्हिडिओ मधून असे देखील म्हटले जात आहे की, अजय देवगण या भां’ड’णा’च्या वेळी म’द्य’धुं’द अ’व’स्थे’त होता. तर हे सर्व भां’ड’ण हे एका अभिनेत्रीच्या कार पार्किंगमुळे होत आहे. तरी सध्या या वा’दा’ने तु’फा’न वळण घेतले आहे.

See also  सुपरस्टार प्रभास सोबत या अभिनेत्रीचा फोटो व्हायरल झाल्याने सोशल मीडियावर चर्चांना उधाण, कोण आहे ती अभिनेत्री?
Advertisement

परंतु मित्रांनो हे देखील तितकंच खरं आहे की, या व्हिडिओ मध्ये अजयचा चेहरा मात्र कुठेही दिसत नाही. त्यामुळे तो दुसरा कुणी असावा, असे म्हणणे योग्य आहे. दिल्लीतील या हा’णा’मा’री’च्या व्हिडिओ मध्ये पांढरे शर्ट घातलेला व्यक्ती मा’रा’मा’री करताना दिसत आहे.

इतकंच नव्हे तर हा व्हिडीओ पोस्ट करताना त्या व्यक्तीने लिहिले आहे की, “तो आपला स्टार अजय देवगण आहे का.. हे मला माहीत नाही. परंतु शेतकरी आं’दो’ल’ना’बाबत लोक सं’ता’प व्यक्त करताना दिसून येत आहेत. त्यामुळे हा व्हिडीओ भरपूर प्रमाणात वायरल होत आहे.”

Advertisement

अजय तर दिल्लीत गेलाच नाही : अभिनेता अजय देवगण हा आपल्या “तान्हाजी” या चित्रपटाच्या प्रमोशन नंतर दिल्लीत पुन्हा गेलाच नाही. सोशल मीडियावर वायरल होत असलेल्या एका पब बाहेरील भां’ड’णा’त दिसणारी व्यक्ती अजय देवगण मुळीच नाही. या सर्व बि’न’बु’ङी अ’फ’वा आहेत. या सर्व प्रकारामुळे उगाचच एखाद्या चांगल्या व्यक्तीची ब’द’ना’मी होत आहे.

See also  कचऱ्याच्या ढिगात सापडलेल्या मुलीला मिथुनदाने दत्तक घेतले होते, आता करणार बॉलीवूड मध्ये एन्ट्री!

218835 ajay devgan

तर सध्या अभिनेता अजय देवगण हा मुंबईत आपल्या “मैदान” या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तसेच गेल्या 14 महिन्यांपासून त्याने दिल्लीत पाऊल सुद्धा ठेवले नाही. असे अजय देवगण च्या वतीने त्याच्या संपूर्ण टीमने सांगितले आहे.

Advertisement

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment

close