मा’रण्याची ध’मकी देणाऱ्या महिलेला दुकानदाराने जबरदस्त चोपले, व्हिडीओ होतोय प्रचंड व्हायरल…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

नुकताच सोशल मीडियावर लखनऊ गर्लचा एक व्हिडिओ वायरल झाला होता. या लखनऊ गर्लने त्या कॅब ङ्रायव्हरला जबरदस्त मा’रहा’ण केली होती. तो व्हिडीओ त्याचा होता. तो कॅब ङ्रायव्हर मात्र अगदी शांतपणे मा’र खाताना दिसत होता. त्या कॅब ङ्रायव्हरला मा’र’ल्यामुळे ती लखनऊ गर्ल चांगलीच चर्चेत आली होती.

या कारणामुळे नेटकर्यांनी तिच्यावर भरपूर सं’ताप व्यक्त केला होता. तर अनेकांनी त्या महिलेवर कॅब ङ्रायव्हरने खरंतर हात उचलायला हवे होते, असे देखील काहींनी म्हटले आहे. परंतु सध्या मात्र एका वेगळ्याच व्हिडीओने सर्वत्र ख’ळबळ माजवली आहे.

या व्हिडिओ मध्ये दोन महिला दुकानाबाहेर येताना दिसत आहेत. तसेच कोणत्यातरी कारणामुळे त्या दुकानदारासोबत वा’द घालत आहेत. त्यांचा हा वा’द एवढा टोकाला जातो की, त्या महिला तर हातात काठी घेऊन त्या दुकानदाराला मा’रायला येतात. परंतु त्यानंतर जे काही घडले, ते सर्व खूपच भ’यानक आहे.

See also  अखेर श्रुती हसनने केला आपल्या रिलेशनशिप विषयी खुलासा, सोशल मीडियावर वायरल होत आहे तिचा हा व्हिडीओ

या दोन्ही महिला त्यांना मारण्याची ध’म’की देत असतात. त्यानंतर दुकानदार म्हणतो की, हिंमत असेल तर तुम्ही फक्त मा’रू’न दाखवा बरं…त्यानंतर ती महिला त्या माणसाला दोन ते तीन वेळा काठीने जोरात मा’र’ते. मग मात्र त्या माणसाला भ’यंकर रा’ग येतो व तो तिलाच जोरात काठीने मा’रायला सुरुवात करतो.

तो माणूस आधी त्या महिलेच्या कानाखाली जोरात मा’रतो. त्यानंतर तो तिची मान पकडून तिला पाठीत मा’रायला सुरुवात करतो. ती महिला त्याला खूप थांबविण्याचा प्रयत्न करते, परंतु तो एवढा रा’गात असतो की त्याला हे सुद्धा समजत नाही की ती महिला आहे की पुरुष.. अतिशय अमानुषपणे तो त्या महिलेला हा’णामा’री करताना त्या व्हिडीओ मध्ये दिसत आहे.

See also  सातवा फेरा घेण्याआधीच नवरीने लग्नासाठी दिला नकार, त्यामागील कारण ऐकून व्हाल तुम्ही देखील हैरान!

तसेच त्यानंतर त्या महिलेसोबत असणाऱ्या दुसऱ्या महिलेला देखील एकजण मा’रहाण करायला सुरुवात करतो. तो तिच्या केसांना धरून तिला मा’र’ताना दिसत आहे. सध्यातरी हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप जबरदस्त प्रमाणात वायरल होताना दिसत आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक पुरूष हा त्या कॅब ङ्रायव्हरसारखा साधा सुद्धा नसतो, असे कॅप्शन त्या व्हिडीओला देण्यात आले आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ पत्नी आयेशा सोबत नाही तर या मुलीशी करणार होता लग्न, पण ऐनवेळी...
Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment