…म्हणून विराट-अनुष्का यांनी आपल्या लाडक्या मुलीचे नाव ठेवलंय “वामिका”, कारण ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

सध्याचा सर्वात जास्त व्हायरल आणि ट्रेंडिंगला असणारा विषय म्हणजे सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा ध’डा’के’बा’ज कर्णधार विराट कोहली अन त्यांचे घरी नुकतेच जन्मलेले गोंडस कन्यारत्न. सोमवारी पती व भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याच्यासोबत कन्येचा पहिला फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. या फोटोत विराट व अनुष्का त्यांच्या लाडक्या लेकीला प्रेमानं पाहताना दिसत आहेत.

ethjar vgaypah0 660 010221114801

अनुष्कानं हा फोटो पोस्ट करून कन्येचं नाव काय असेल, यावरील स’स्पे’न्स’ही मि’ट’व’ला. विराट व अनुष्का यांनी त्यांच्या मुलीचं नाव “वामिका” ( Vamika) असे ठेवले आहे. असं नाव ठेवण्यामागे एक खास कारण आहे. पण, दोघांच्याही चाहत्यांना हे असं नाव का ठेवलं आणि त्याचा अर्थ काय, हा प्रश्न पडला आहे.

See also  धक्कादायक! को'रो'नामुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीचे झाले नि'ध'न, संपूर्ण बॉलीवूडवर पसरली शो'क'क'ळा...

विराट आणि अनुष्का यांची पहिली भेट एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान झाली होती. त्यावेळी दोघे जाहिरातीचे शूटिंग करत होते. त्यापूर्वी विराटने कोणत्या अभिनेत्रीसोबत काम केले नव्हते. त्यामुळे तो सेटवर अनुष्का शर्मासमोर खूप न’र्व्ह’स झाला होता.

Anushka and Virat 1

या जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान विराट आणि अनुष्कामध्ये फ्रेंडशीप झाली आणि मग ते दोघे एकमेकांना भेटू लागले. काही कालावधीपर्यंत दोघांनी एकमेकांना डेट केले आणि २०१७ साली दोघांनी इटलीत लग्न केले. ११ जानेवारीला विराट-अनुष्काच्या घरी ही नन्ही परी जन्माला आली.

तेव्हा विराटनं पोस्ट लिहिली होती की,” आम्हा दोघांना हे सांगताना आनंद होतोय की आज दुपारी आमच्या घरी कन्येनं जन्म घेतला. अनुष्का व लेक, दोघंही ठीक आहेत.” मुलीच्या जन्मानंतर विराट व अनुष्का यांनी फोटोग्राफर्सना फोटो न घेण्याचे आवाहन केलं होतं आणि सोशल मीडियावर लिहिलं होतं की,”आशा करतो की आमच्या प्रायव्हसीचा तुम्ही आदर कराल.”

See also  या बॉलिवूड अभिनेत्रींचे वैवाहिक जीवन ठरले अयशस्वी, 3 नंबरच्या अभिनेत्रीने तर केले...

Anushka Sharma Virat Kohli Not Even Allowed To Meet

विराट व अनुष्का यांच्याप्रमाणे मुलीचं नावही खास आहे. वामिकाचे नाव विराट व अनुष्का या दोघांच्या नावाला जोडून ठेवण्यात आले आहे. यात विराटचा ‘व’ आणि अनुष्काचा ‘का’ याचा समावेश आहे. वामिकाचा अर्थ होतो देवी दुर्गा… हे नाव दुर्गा देवीच्या नावापैकी एक आहे. अनुष्कानं ही पोस्ट केल्यानंतर मिनिटांतच लाखोंनी त्यावर लाईक्सचा पाऊस पा’ड’ला.

लेकीचा सोशल मीडियावरील पहिलाच फोटो शानदार बनवण्यासाठी अनुष्कानं विषेश कॅप्शनही लिहिली. तिनं लिहिले की,”आम्ही एकत्र प्रेम व कृतज्ञतेसह राहत होतो, परंतु या छोट्याशा वामिकानं आमच्या आनंदात आणखी भर टाकली.

virushka and vamika 1612181874

र’ड’णं, हसणं, चिंता, आनंद या सर्व भावना आम्ही एका क्षणात अनुभवल्या. तुम्ही दाखवलेलं प्रेम व प्रार्थना यासाठी आभारी आहे.” अनुष्काच्या या भावनिक पोस्टवर केलेली विराटची कमेंट सुद्धा त्याच्या चाहत्यांनी डो’क्या’व’र घेतलीय. अनुष्काच्या या पोस्ट वर विराट म्हणाला की, “माझं संपूर्ण जग एकाच फ्रेममध्ये!”

See also  बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौतला चाहत्याने विचारले 'तू सिंगल का आहेस?' त्यानंतर जे झाले...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment