विराट-अनुष्का यांची मूलगी वामिकाला सहा महिने झाले पूर्ण, विराटसोबत खेळतानाचे तिचे फोटोज् होत आहेत खूप वायरल…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली यांची छोटीशी क्यूट परी आता सहा महिन्यांची झाली आहे. त्यानिमित्ताने अनुष्काने सोशल मीडियावरील इन्स्टाग्राम स्टोरीवर आपल्या बाळाचे काही फोटोज् शेयर केले होते. जे भरपूर प्रमाणात वायरल होत आहेत.

anushka virat daughter

Advertisement

पहिल्यांदाच विराट- अनुष्का यांच्या मूलीचे खेळतानाचे फोटोज् समोर आले आहेत. यामध्ये विराट आणि वामिका यांची एकमेकांसोबतची घट्ट बाँङिंग आपल्याला दिसते. त्यामुळे विराट कोहलीचा हा अंदाज त्याच्या चाहत्यांना भुरळ पाङत आहे.

त्यासोबतच अनुष्काने सुद्धा वामिका सोबतचा आपला फोटो सोशल मीडियावर शेयर केला आहे. परंतु कोणत्याही फोटोमध्ये त्यांनी वामिकाचा चेहरा लोकांना दाखवलेला नाही. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, मोकळ्या उंच आभाळाखाली ही छोटी परी खेळण्याचा आनंद लु’ट’त आहे.

See also  90 च्या दशकातील या सुपरहिट अभिनेत्री आज जगत आहेत असे जीवन, ही मराठी अभिनेत्री तर...
Advertisement

yu

विराट व अनुष्का यांनी आपली ही क्यूट परी सहा महिन्यांची झाली, म्हणून केक कापून सेलिब्रेशन सुद्धा केले. हे फोटोज् शेयर करत अनुष्काने कॅप्शन मध्ये लिहिले की, “हिची एक स्माईल आमचं संपूर्ण जग बदलू शकते. मी आशा करते की, तू ज्या आशेने आमच्याकडे प्रेमाने पाहते..ते प्रेम व माया तुला आमच्याकडून नक्कीच मिळत असेल. सहा महिने पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा.”

Advertisement

याआधी जेव्हा अनुष्काने आपला फॅमिली फोटो शेयर करत आपल्या मूलीचे नाव सांगितले होते. पण तरीही अजूनही सर्वांनाच अनुष्काच्या मूलीची पहिली झलक पाहण्याची प्रचंड उत्सुकता आहे. विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवशी अनुष्का व वामिका यांचा फोटो खूप वायरल केला होता.

See also  चित्रपट करण्यासाठी आमिर खान घेत नाही एकही रुपया; त्यामागील कारण ऐकून विश्वास बसणार नाही...

Advertisement

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close