विराटच्या प्रेमात पागल होती ही प्रसिद्ध ब्राझिलियन अभिनेत्री, विराटसाठी तिने असे काही केले होते कि तुमचा विश्वास बसणार नाही!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

.

भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली तरुणांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. आपल्या क्रिकेटच्या कार्यकीर्दीत बऱ्याच अभिनेत्रींसोबत नाव जोडल्या गेल्या नंतर
शेवटी त्याने अनुष्का शर्माशी लग्न केले. बर्‍याच दिवस एकमेकांना डेट केल्यानंतर विरुष्काने इटलीमधील जगापासून वेगळ्या छुप्या पद्धतीने लग्न केले. पण अनुष्कापूर्वी किंग कोहलीने बॉलिवूडमधील आणखी एका अभिनेत्रीला डेट केले आहे.

b9bd2f3804b8163e58d9ee4f8902b965

इजाबेला लिटे असे या अभिनेत्रीचे नाव आहे. इजाबेल लिटे हि एक ब्राझिलियन मॉडेल आहे. इजाबेलने आपल्या करिअरची सुरूवात 2012 मध्ये रिलीज झालेल्या आमिर खानच्या चित्रपटाच्या ‘तलाश’ चित्रपटा पासून केली होती. त्यानंतर 2013 मध्ये तिने ‘सिक्सटीन’ हा चित्रपट केला.

See also  या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीने या ध'क्कादायक कारणामुळे घेतला घटस्फो'ट, कारण ऐकून हैराण व्हाल!

2014 मध्ये एका मुलाखती दरम्यान इजाबालने कबूल केले की ती विराट कोहलीशी रिलेशनशिप मध्ये होती. ती म्हणाली कि, ‘हो, आम्ही दोन वर्ष रिलेशनशिपमध्ये होतो.
ही रिलेशनशिप परस्पर संमतीने संपली. आता आम्ही चांगले मित्र आहोत.’

d8ef6154b0994f5b43ca688e79787830

जून 2012 मध्ये अशी बातमी आली होती की विराट कोहली ब्राझीलच्या एका मॉडेलला डेट करत आहे. विराट कोहली सिंगापूरमध्ये इजाबेल लिटे हिच्यासोबत शॉपिंग करताना दिसला. त्यावेळी इजाबेल लिटेला कोणी ओळखत नव्हते. यानंतरच तिचा पहिला बॉलिवूड चित्रपट प्रदर्शित झाला.

Izabelle Leite and Virat Kohli

इजाबेलच्या लिटेच्या मित्राच्या म्हणण्यानुसार, ते एका दोघे एडच्या शूटिंग दरम्यान सिंगापूरमध्ये भेटले होते. विराट त्याच्या प्राइवेसीला बरीच पसंती देत ​​असे आणि त्याच्या फॅन फॉलोव्हिंगला लक्ष्यात घेता हे दोघेही सार्वजनिक ठिकाणी फारसे गेले नाहीत.

See also  हे 4 अभिनेते सनी देओलचे मोठे शत्रू आहेत, या अभिनेत्याने तर सनी पाजीवर हाथ देखील उगारला होता!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment