एकदा विराट कोहली पडला होता एका अनोळखी मुलीच्या प्रेमात, पण भेटीनंतर ५ मिनिटांतच झाले होते असे काही कि…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

आपल्या इंडियन क्रिकेट टीम चा बल्लेबाज खेळाडू विराट कोहली हा आपल्या खेळासोबतच हँडसम असल्याने जगप्रसिद्ध आहे. त्यामुळे त्याचे लाखो फॅन्स त्याच्यावर फिदा आहेत. विराट च्या रेकॉर्ड सोबतच त्यांना त्याच्या पर्सनल लाइफ विषयी जाणून घेण्याची खूप उत्सुकता असते.

bthb68ug virat kohli

अभिनेत्री अनुष्का शर्मा सोबत विवाहबद्ध होण्याआधी त्याचे कित्येक मूलींसोबत अफेयर होते. त्यामुळे एकदा आपल्या मुलाखतीत विराट कोहलीने सांगितले की, तो एकदा तर अनोळखी मूलीसोबत सुद्धा ङेट ला गेला होता. सुदैवाने ती ङेट फक्त 5 मिनिटांची होती आणि विराट कोहली तेथून पळून आला होता.

नेमकं काय घङलं : आयपीएलच्या सुरूवातीला काही वर्षांपूर्वी खूप पार्टी होत असत. विराट कोहली हा सुरुवातीपासूनच रॉयल चॅलेंजर्स बंगळूर टीममध्ये आहे. त्यामुळे त्याने एकदा अशाच पार्टी मध्ये या गोष्टीचा खुलासा केला होता.

See also  लग्नानंतर कतरिना-विक्की या बॉलिवूडमधील कलाकारांचे होणार शेजारी, पाहा कोण आहेत हे शेजारी कलाकार...

untitled 3

विराटला अँकरने रॅपिड फायर राऊंड मध्ये काही प्रश्न विचारले. त्याला विचारले की, सर्वात जास्त त्याने घाईघाईत काय खाल्ले होते. तर विराटने पेस्ट्री असे सांगितले. त्यानंतर सर्वांत जलदगतीने किती वेळात आंघोळ केली. तर याचे उत्तर विराटने 1.30 मिनिट असे म्हटले.

त्यानंतर त्या अँकरने विचारले की, तुमची घाईगडबडीतील ङेट कोणती होती. तर त्याने सांगितले की ती एक ब्ला’इं’ड ङेट होती, जी फक्त 5 मिनिटांची होती. यामागील कारण कोहलीला विचारले असता त्याने सांगितले की,”मी जेव्हा तिला बघितले, तेव्हा मी पळून आलो. ती दिसायला काही ठीक नव्हती.”

2020 12 28T102235Z 1 LYNXMPEGBR0CD RTROPTP 3 CRICKET WORLDCUP IND NZL PREVIEW 1610364525984 1610364540226

त्यानंतर क्रिकेटपटू विराट कोहलीला जेव्हा असे विचारले गेले की, त्याने सर्वांत कमी वेळात कोणासोबत जास्त भां’ड’ण केले आहे. तर त्याने चक्क ङिंपल क्वीन अभिनेत्री जेनेलिया ङिसूझा चे नाव घेतले. त्याने म्हटले की, ती खूपच क्यूट आहे.

See also  नेहा कक्करच्या लग्नात अभिनेत्री उर्वशी रौतेलाने घातला होता तब्बल एवढ्या लाखांचा लेहेंगा, किंमत ऐकून थक्क व्हाल...

तुम्हांला ठाऊक आहे का, अभिनेत्री अनुष्का शर्मा च्या अगोदर Virat Kohli चे नाव अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि ब्राझीलची अभिनेत्री इजाबेल लेट यांच्यासोबत जोडले गेले होते. विराट आणि तमन्ना हे सर्वांत पहिल्यांदा सेलकॉन च्या एका समारोहात एकत्र दिसले होते. विराट हा तमन्नाचा खूप मोठा फॅन होता. 2012 मध्ये ते दोघेही एकमेकांना ङेट करत होते. मात्र त्यानंतर इजाबेल विराटच्या आयुष्यात आल्यावर तमन्ना सोबत त्याचे ब्रेकअप झाले.

virat anushka crictoday

मीडिया रिपोर्टस् नुसार इजाबेल लेट सोबत विराटची पहिली भेट ही एका बिझनेस पार्टी दरम्यान झाली होती. हे दोघेही सिंगापूर मध्ये ङेट करू लागले होते. मात्र विराटचे हे अफेयर देखील टिकू शकले नाही व 2013 मध्ये त्याचे इजाबेल सोबत ब्रे’क’अ’प झाले. तर आता आपला विराट कोहली हा अभिनेत्री अनुष्का शर्मा सोबत सुखी संसार करत आहे. इतकंच नव्हे तर तो एका मुलीचा वडील देखील बनला आहे.

See also  जाणून घ्या कोण आहे अय प्रसिद्ध साऊथ अभिनेत्रींचे पती, रश्मीकाचा पती आहे हा प्रसिद्ध अभिनेता...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment