अनुष्का शर्मा पेक्षाही खूपच सुंदर आहे विराट कोहलीची वहिनी, फोटो पाहून विश्वासच बसणार नाही…
भारतीय क्रिकेट संघातील आपला आवडता खेळाडू विराट कोहली आणि बॉलीवुडच्या चंदेरी दुनियेतील हटके, बो’ल्ङ क्वीन अभिनेत्री अनुष्का शर्मा म्हणजेच आपले विरुष्का हे तुमचे- आमचे सर्वांचे खूप खूप फेवरेट कपल आहे.
कित्येक वर्षे एकमेकांना ङेट केल्यावर या लवबर्ङने एकमेकांसोबत विवाह केला. यांच्या विवाहामुळे त्यांच्या चाहत्यांसह त्यांचे नातेवाईक व मित्रपरिवार देखील खुप खूश आहे. लग्नानंतर या कपलने मुंबई व दिल्ली मध्ये आलिशान रिसेप्शन पार्टी दिली होती.
हे सुंदर लवबर्ङ विवाहब’द्ध झाल्यावर अगदी महिन्याच्या आत त्यांचे लग्न, रिसेप्शन आणि हनिमून याचे सर्व अपडेट्स मीडिया मध्ये प्रसारित झाले. थोडक्यात म्हणजे विरुष्का यांचे लग्न ही सर्वांसाठी एक आश्चर्यचकित अशी बातमी होती. आपल्या विवाहानंतर हे कपल दक्षिण आफ्रिकेत एका क्रिकेट मॅचसाठी एकत्र गेले होते.
मित्रांनो आपली अनुष्का ही दिसायला अगदी फटाकाच आहे, यात काही वा’द’च नाही. पण तुम्हांला ठाऊक आहे का, अनुष्काची वहिनी मात्र तिच्यापेक्षा खूप जास्त सुंदर आणि बो’ल्ड आहे. आज आम्ही तुम्हांला विरुष्का यांची ही मोहक अदाकारी दिसणारी वहिनी हिची ओळख करून देतो बरं का..
सोशल मीडियावर नुकतेच विराटच्या वहिनीचे फोटोज् वायरल झाले होते. ज्यांचे नाव “चेतना कोहली” असे आहे. विराटचा मोठा भाऊ विकास कोहली याची पत्नी ही चेतना आहे. चेतना ही आपल्या अप्रतिम स्टाइलिश लुकमुळे व नखशिखांत सौंदर्यामुळे प्रसिद्धीत आली आहे.
चेतना कोहली ही आपल्या पतीसोबतचे फोटोज् नेहमीच सोशल मीडियावर शेयर करते. तसेच विराटचा मोठा भाऊ विकास कोहली हा आपल्या सोशल मीडियावर खूप एक्टिव असतो. त्यामुळे तो सुद्धा आपल्या प्रिय पत्नीचे म्हणजेच विरुष्का यांच्या वहिनीचे फोटोज् शेयर करत असतो.
आपल्या लाडक्या दिराची क्रिकेट मॅच पाहायला चेतना आपला पती विकास कोहली सोबत बहुतेक वेळा स्टेडियम मध्ये दिसली आहे. तुम्ही तिला IPL मध्ये रॉयल्स बंगळूरच्या मॅचमध्ये देखील पाहिले असेल. तर विकास व चेतना यांना “आर्य कोहली” नावाचा एक मुलगा आहे.
विरुष्काची वहिनी चेतना ही एक गृहिणी आहे. ती आपल्या संपूर्ण घराची जबाबदारी सांभाळते आणि कुटुंबाची मनापासून काळजी घेते. विराट व अनुष्का यांचे लग्न इटलीला झाले असताना चेतना सुद्धा आपल्या कुटुंबासोबत तिथे उपस्थित होती. विकास हा एक उद्योजक आहे आणि त्याला हाय प्रोफाईल स्टॅन्डर्ड लाईफस्टाइल जगायला आवडते.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.