विराट आणि अनुष्का ठेवणार आहेत त्यांच्या बाळाला फिल्मी दुनिये पासून दूर, कारण ऐकून थक्क व्हाल!
बॉलीवुड इंडस्ट्रीमधील अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि इंडियन क्रिकेटर विराट कोहली हे एक सुंदर फेमस कपल आहे. या दोघांचीही लव्हस्टोरी खूपच रोमॅन्टिक आहे. विराट आणि अनुष्का यांच्या घरी एक छोटासा पाहुणा येणार आहे. या गोड आनंदाच्या बातमीने तर सर्वजण हैराण झाले आहेत.
सोशल मीडियावर प्रत्येक दिवशी तिचे बेबी बं’प’चे फोटो वायरल होत असतात. हल्लीच अनुष्का शर्माने आपल्या बेबी बं’प’स’ह लीङिंग मॅगझिन चे फोटोशू’ट केले आहे. त्यामध्ये ती खूपच गोंडस दिसत आहे. तर अनुष्काने सध्याच असे ऐलान केले आहे की, ती आपल्या बाळाला सोशल मीडियापासून खूप दूर ठेवणार आहे.
एका लीङिंग मॅगझिन सोबत बोलताना अनुष्काने लहान बाळांसंबंधित असणाऱ्या अनेक प्रश्नांची बरोबर उत्तरे दिली आहेत. त्यानंतर जेव्हा अनुष्काला सोशल मीडिया बद्दल प्रश्न विचारण्यात आले, तेव्हा तिने सांगितले की, आमची अशी मुळीच इच्छा नाही की, आमच्या बाळाने सोशल मीडियावर फेमस व्हावे.
त्यामुळे आम्हांला त्याला सोशल मीडियापासून पूर्णपणे दूर ठेवायचे आहे. हे तर मी देखील मानते की, सोशल मीडियावर एक्टिव राहायचे की नाही, हा निर्णय पूर्णपणे मुलांचा असला पाहिजे. कोणत्याही मुलाला इतरांच्या तुलनेत श्रेष्ठ बनवणे, हे चु’की’चे आहे. हे करणे तर मोठ्यांसाठी देखील खूप क’ठी’ण आहे, परंतु तरीही आम्ही असे करणार आहोत.
तुम्हांला माहित आहे का? 2021 मध्ये जानेवारी महिन्यात विरुष्का यांचे घर लहान बाळाच्या गोड आवाजाने गुंजेल. आपल्या बाळाच्या संगोपनाविषयी अनुष्काने सांगितले की, आपल्या संस्कारांमुळेच हे निश्चित होते की, आपण जगाला कोणत्या प्रकारे पाहत आहोत.
मी एका प्रोग्रेसिव्ह बॅकग्राऊंड मधून आहे. त्यामुळे आमच्या परिवारात सर्वप्रथम आपण लोकांसोबत आपुलकीने व सन्मानाने कसे राहावे, हेच शिकवले जाते. आपल्याला आपली ती उंची टिकवून ठेवता यायला हवी. यासाठी आम्ही आमच्या बाळाच्या सवयींना बदलायचे नाही.
हल्लीच अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे मुंबईतील एका हॉ’स्पि’ट’ल’म’ध्ये दिसले होते. त्यावेळी अनुष्काने खूपच कॅज्युअल लुक परिधान केला होता. तर अनुष्काने आपल्या प्रेग्नेंसी ङिलीवरी नंतर मे पासून आपले काम करण्यास सुरुवात करायचे प्लॅनिंग केले आहे.
इतकंच नाही तर त्यानंतर ती आपले पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ दोन्हीही व्यवस्थित मॅनेज करणार, असे देखील म्हणत होती.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.