अनुष्का-विराट यांच्या मुलीची जन्म कुंडली आली समोर, जन्म कुंडली पाहून थक्क व्हाल!

मित्रांनो आणि मैत्रीणींनो नुकतीच आलेली एक स्वीट आणि क्यूट अशी गुडन्यूज तर तुम्ही देखील ऐकलीच असेल. अगदी बरोबर ओळखलंत… बॉलीवुड इंडस्ट्रीमधील सर्वांत सुंदर आणि मेङ फॉर इच अदर अशी लाखांत एक उठून दिसणारी जोडी म्हणजे आपले अनुष्का आणि विराट. विरुष्का यांच्या घरी एका गोड परीने जन्म घेतला आहे.

बॉलीवुडच्या चकाचौंध दुनियेतील सुपरहिट अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि आपल्या भारतीय क्रिकेट संघाचे कप्तान विराट कोहली यांना मुलगी झाल्यानंतर सोशल मीडियावर सर्वत्र आनंदाचे वातावरण दिसत आहे.

सर्व फॅन्स विरुष्का यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहे. आता तर या ब्यूटीफुल कपलच्या मूलीचे नाव “अन्वी” असे देखील समोर आल्याने सर्वजण या लहानग्या परीचे आपापल्या गोड शब्दांत स्वागत करत आहेत.

‘अन्वी’ हे नाव अनुष्का आणि विराट यांच्या नावावरूनच ठेवण्यात आले आहे. त्या सोबतच माता लक्ष्मीच्या नावावरून हे नाव ठेवले गेले आहे. या परीचे नाव तर निश्चित झाले,

परंतु आता ज्योतिषशास्त्रानुसार तिची कुंडली काढली असता “अन्वीची” भविष्यवाणी देखील समोर आली आहे. त्यानुसार विरुष्का यांच्या मुलीच्या स्वभाव कसा असेल, ती मोठी झाल्यावर कशी होईल, याची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे.

मीडियाच्या रिपोर्टस् अनुसार विरुष्का यांची मूलगी ‘अन्वी’ हिचा जन्म 11 जानेवारी 2021 ला पौष महिन्यातील शिवरात्रीला झाला आहे. त्यामुळे त्यांची मुलगी थोडी रुबाबदार व्यक्तिमत्त्वाची असेल.

तसेच ती अतिशय सुंदर व रुपवान असेल. सोमवारच्या दिवशी या मुलीचा जन्म झाल्याने शिवरात्रीचा अद्भुत योग राहील. ज्यामुळे विरुष्का यांच्या मूलीची ओढ फिल्मी दुनियेपेक्षा जास्त खेळांकङे राहील. असे देखील म्हटले जाते की, विराट- अनुष्का यांची मुलगी एखाद्या खेळात प्रचंड यश संपादन करून आपल्या घराण्याचे नाव रोशन करू शकते.

विरुष्का यांच्या मूलीची रास वृश्चिक आहे. तिच्या राशीचा स्वामी मंगळ आहे. “अन्वी” चा अनोखा अंदाज सर्व लोकांना पसंद येईल. त्याचप्रमाणे ती चंचल आणि आनंदी स्वभावाची असेल. तिच्या मध्ये आपली आई अनुष्का हिचे गुण आणि विचार सर्व असतील.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment