चित्रपटाच्या शूटिंग वेळी या अभिनेत्याने अभिनेत्री रेखाला तब्बल ५ मिनिटं किस केलं होत, अभिनेत्री झाली होती बे’शुद्ध…
चित्रपटामध्ये अभिनय करत असताना काही वेळा अश्या काही घ’ट’ना घ’ड’तात की त्या खूप चर्चेत येतात. तसं पाहिलं तर बॉलिवूड एक क्षेत्रचं असे आहे की इथे काहीही घडू शकतं. म्हणजे पडद्याआड सुद्धा आणि पडद्यावर सुद्धा. तर आज आपण असाच एक किस्सा जाणून घेणार आहोत. जो वाचून आपणही थक्क होऊन जाल.
90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री रेखा आज 62 वर्षांचा उंबरठा ओलांडली अभिनेत्री असेल, पण तिचे सौंदर्य आजच्या अभिनेत्रीला कधीही मागे टाकत आहे. तिच्या सौन्दर्य रुपाचं एक रहस्य बनून गेलं आहे. तेव्हाही ती तितकीच सुंदर होती आणि आताही.
लोकप्रिय जेष्ठ असूनही तरुण दिसणारी लोकप्रिय अभिनेत्री रेखा यांनी चित्रपटांमध्ये आपल्या दमदार व्यक्तिरेखेने लोकांच्या हृदयात एक अमिट अशी छा’प सोडली आहे. तिचा प्रत्येक चित्रपट आज सुपरहिट ठरलेला आहे. चित्रपटसृष्टीत रेखा यांनी बराच काळ काम केले ज्यात अनेक चढ -उतार आले. एकदा तिच्या आयुष्यात असे वळण आले होते की जेव्हा रेखा शूटिंग दरम्यान बे’हो’श झाली. आता आपण म्हणाल की नेमकं असे काय झालं होतं की तिला च’क्क’र आली होती. चला तर मग सविस्तर जाणून घेऊयात.
रेखा यांनी अगदी लहानपणापासूनच बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. जेव्हा ती फक्त 15 वर्षांची होती, तेव्हा तिने अंजना सफर या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. जरी हा तिचा पहिला चित्रपट होता, पण तो तिच्यासाठी संस्मरणीय चित्रपट ठरला. इथूनच खरी तिच्यातल्या कलाकाराची सुरुवात झाली. तिची भूमिका खूप गाजली. लोकांना ही खूप आवडली. पुढे मग काय रेखा थांबलीच नाही. एकापेक्षा एक सुपर हिट चित्रपट देतच राहिली.
आता याच चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तिच्यासोबत अशी घ’टना घ’डली होती की ती आतून तु’ट’ली. आजही ती आठवली तरी तिला त्रा’स होत असेल. अभिनेत्रीने रेखा: द अनटोल्ड स्टोरी या चरित्रात हे उघड केले.
यासर उस्मान यांनी लिहिलेल्या पुस्तकात रेखा यांनी सांगितले होते की 1969 मध्ये अंजना सफर या चित्रपटाचे शूटिंग मुंबईतील मेहबूब स्टुडिओमध्ये सुरू होते. या चित्रपटात अभिनेते विश्वजीत मुख्य भूमिकेत होते ज्यांच्यासोबत कि’सिं’ग सी’न चित्रीत करायचा होता.
दृश्याच्या शूटिंगपूर्वी संपूर्ण नियोजन करण्यात आले होते. आणि डायरेक्टरने ऍक्शन म्हणताच विश्वजीतने अभिनयात लाइन पकडल्यानंतर कि’स करायला सुरुवात केली. त्याची कृती पाहून रेखा स्तब्ध झाली कारण तिला या दृश्याबद्दल आधी माहिती नव्हती. दिग्दर्शकाचा क’ट वारंवार सांगितल्यानंतरही विश्वजीत थांबण्याचे नाव घेत नव्हते. हे चुं’ब’न दृश्य सलग 5 मिनिटे चालू होते तोपर्यंत रेखा बे’हो’श झाली होती. कारण तिला या सिन ची कल्पनाच नव्हती.
या सी’ननंतर रेखा खूप र’ड’ली. मग अभिनेत्याने स्पष्ट केले की हे सर्व दिग्दर्शकाच्या कल्पनेनुसार होते. यात माझा दो’ष नव्हता. त्यांचे हे शब्द ऐकून रेखा यांना त्या काळात फ’स’व’णू’क झाल्याचे जाणवत होते. या घटनेमुळे ती खूप घा’ब’र’ली होती.
कारण असे सध्या सुद्धा खूप प्रकार घ’ड’त आहेत. म्हणजे अभिनेत्री यांना पूर्वकल्पना न देता बऱ्याच गोष्टी घडतात. त्यामुळे नवोदित अभिनेत्री यांना इंडस्ट्री मध्ये येण्यास भी’ती वाटते. तर असा होता हा अभिनेत्री रेखा चा किस्सा. जो आपल्याला माहीतच नसेल वाचे पर्यंत. तर अश्याच नवनवीन गोष्टी स्टार मराठी घेऊन येत राहील तुम्ही काळजी घ्या सुरक्षित रहा आणि वाचत रहा.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.