‘विवाह’ चित्रपटातील या छोट्याश्या छुटकीला तुम्ही ओळखता का हो?? आता झाली आहे ती खूपच मोठी पाहा तिचे ग्लॅमरस फोटोज्

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलीवुडच्या चमचमत्या चंदेरी दुनियेत अनेक धमाकेदार सिनेमे येतात. परंतु त्यातील काही सिनेमे हे मात्र चाहत्यांच्या मनावर एक वेगळीच छाप उमटवून जातात. असाच एक सिनेमा “विवाह”. अभिनेता शाहीद कपूर आणि अभिनेत्री अमृता राव यांची प्रमुख भूमिका असणारा “विवाह” हा चित्रपट चांगलाच गाजला. त्याचप्रमाणे या चित्रपटातील इतर भूमिका देखील त्या काळात प्रचंड गाजल्या. यामधील दोन वेण्या घालणारी चुलबुली अशी छुटकी तुम्हांला आठवत असेल ना…आता ती बरीच मोठी झाली आहे बरं का.. तर मित्रांनो आज आम्ही तुम्हांला त्या छुटकीविषयीच सांगणार आहोत.

अभिनेत्री अमृता राव च्या विवाह या चित्रपटात छुटकीने म्हणजेच अमृता प्रकाश हिने तिच्या लहान बहिणीची भूमिका साकारली होती. यामध्ये तिने एका मस्तीखोर आणि दंगेखोर अशा मूलीची भूमिका साकारली होती. परंतु तिचे आपल्या बहिणीवर जीवापाड प्रेम होते. आता मात्र त्या पंजाबी ड्रेस मध्ये मिरवणाऱ्या छुटकी मध्ये भरपूर बदल झाला आहे बरं…

See also  अभिनेत्री सना खानचे लग्न लावून देणाऱ्या मौलानाला झाली अ'टक, कारण ऐकून हैराण व्हाल!

अमृता प्रकाश ही सोशल मीडियावर खूप एक्टिव असून ती आपले ग्लॅमरस फोटोज् इन्स्टाग्रामवर शेयर करत असते. 2003 मध्ये अमृताने आपल्या करियरची सुरुवात केली होती. विवाह या चित्रपटाआधी ती “कोई मेरे दिल में है” या चित्रपटात सुद्धा झळकली होती. त्याचप्रमाणे “एक विवाह ऐसा भी”,”तुम बिन मिली” या मालिकांमध्ये देखील तिने काम केले आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment