ऐश्वर्या राय पेक्षाही खूपच सुंदर आहे अभिनेता विवेक ओबेरॉयची पत्नी, फोटो पाहून थक्क व्हाल!

मित्रांनो बॉलीवुडच्या या चकमकीत दुनियेत अगदी क्षणोक्षणी नवनवीन गोष्टी फेमस होतात. त्यामुळे काही सेलिब्रिटीज हे चुटकीसरशी एवढे फेमस होतात की, त्यांच्या या सक्सेसफुल लाईफचा आपण फक्त विचारच करत राहतो.

तर काही सेलिब्रिटीज हे तर असे देखील आहेत, ज्यांचे करियर अगदी सुरू होताक्षणी संपले. असाच एक सिम्पल- ङिम्पल अभिनेता विवेक ओबेरॉय. विवेकने आपल्या करियरमध्ये काही जास्त यश मिळविले नाही, पण तरीही त्याने आपल्या एक्टिंग मुळे खूप नाव कमावले आहे.
36b74a8ec56b3423b60303b696424cf9
बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेते सुरेश ओबेरॉय यांचा लाडका मुलगा हा अभिनेता विवेक ओबेरॉय आहे. विवेकने 2002 मध्ये “कंपनी” या चित्रपटापासून आपल्या करियरला सुरुवात केली होती.

आपल्या करियरच्या सुरूवातीच्या काळात मात्र विवेक खूपच प्रसिद्धीत होता. कारण तेव्हा तो विश्वसुंदरी ऐश्वर्या राय हिला ङेट करत होता. त्यानंतर मात्र त्याचे ऐश्वर्या सोबत काही कारणाने बि’न’स’ले. तेव्हा मग त्याने अरेंज मॅरेज करण्याचा निर्णय घेतला.
1101101210152010 10$img30 Oct 2010 PTI10 30 2010 000100B.jpg?z9 RrEWHrGlo.Iwjo
कर्नाटक राज्याचे भूतपूर्व मंत्री जीवराज यांची सुंदर मुलगी प्रियांका हिच्यासोबत विवाहबद्ध झाले. मात्र खूपच कमी लोकांना विवेक आणि प्रियांकाची ही रोमॅन्टिक लव्हस्टोरी माहित आहे. परंतु प्रियांका आणि विवेक यांची लव्हस्टोरी आम्ही तुम्हांला आज सांगणार आहोत.

READ  'तारक मेहता...' मधील पोपटलालचे झाले लग्न, खूपच सुंदर आहे त्याची होणारी बायको, पाहून थक्क व्हाल!

विश्वसुंदरी ऐश्वर्या राय सोबत ब्रे’क’अ’प झाल्यावर विवेक खूपच ङि’प्रे’श’न मध्ये गेला होता. त्यामुळे आपल्या मुलाने लवकरात लवकर त्या परिस्थितीतून बाहेर येऊन भू’त’का’ळ कायमचा विसरावे, असे त्याच्या आई- वडिलांना वाटत होते.
aishwarya rai 1509456452
विवेकने लग्न करून छानपैकी सेटल व्हावे, असे त्याच्या कुटुंबीयांना वाटत होते. यासाठी विवेकची आई ही कर्नाटक राज्याचे भूतपूर्व मंत्री जीवराज यांच्या घरी त्यांच्या मूलीचा हात आपल्या विवेकसाठी मागायला गेल्या.

पण त्यानंतर जेव्हा विवेकला आपल्या आणि प्रियांकाच्या लग्नाची बोलणी सुरू आहेत, हे समजले तेव्हा तर तो तिला भेटायला मुळीच तयार होत नव्हता. यासाठी त्याने आपल्या आई जवळ एक शर्त ठेवली.
vivek oberoi wife priyanka alva sent notice by crime branch in sandalwood drugs racket main
विवेकने आईला सांगितले की, जर मला प्रियांका आवडली तर मी तिला आधी 1 वर्ष ङेट करणार व त्यानंतरच मी तिच्यासोबत लग्न करणार. त्यानंतर मग पुढे कर्नाटकची मनमोहक प्रियांका ही अभिनेता विवेकला आवडली व त्याने तिच्यासोबत लग्न देखील केले.

READ  तब्बल इतक्या कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत बॉलीवूड सिंगर बप्पी लहरी, संपत्तीची रक्कम ऐकून थक्क व्हाल!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment