या 22 वर्षीय बॉलीवूड अभिनेत्रीवर फिदा झाला होता सलमान खान, बॉलीवूडमध्ये येण्यासाठी केली होती मोठी मदत…
बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये बोल्ड आणि क्यूट अभिनेत्रींची काहीच कमी नाही. अशीच एक सुंदर आणि बोल्ड अभिनेत्री वरीना हुसैन ही देखील आपल्या बोल्ड व हॉट अंदाजासाठी खूप प्रसिद्ध आहे. अभिनेत्री वरीना ही आता 22 वर्षांची झाली आहे. लहानपणापासूनच तिला अभिनयाची खूपच आवङ होती.
काही म्युझिक व्हिडिओंमध्ये काम केल्यावर वरीना ने सुपरस्टार सलमान खान सोबत “लवयात्री” मध्ये ङेब्यू केला होता. तर मित्रांनो आज आम्ही तुम्हांला वरीना हुसैन च्या लाइफमधील काही सिक्रेट सांगणार आहोत.
वरीनाचा जन्म 23 फेब्रुवारी 1999 मध्ये झाला होता. ती मूळची काबिल, अफगाणिस्तानची आहे. तिच्या वडिलांचे इराक सोबत संबंध आहेत. तर तिची आई अफगाणिस्तानची आहे. वरीना ने न्यूयॉर्क फिल्म अकॅडमी मधून परफॉरमिंग आर्ट्स मधून ग्रॅज्युएशन केले. वरीना ने आपल्या करियरची सुरुवात “लवयात्री” मधून सलमान खान सोबत केली होती.
अभिनेता सलमान खानच्या निर्देशनातील ही फिल्म चाहत्यांना जास्त पसंद आली नाही. परंतु दोन्ही स्टार्स नी यामध्ये उत्कृष्ट भूमिका केली होती. या फिल्म मध्ये सलमान ने वरीना ला लॉन्च केले होते. परंतु तरीही जास्त कमाल होऊ झाली नाही.
वरीनाला फक्त सलमान सोबत नव्हे तर आयुष सोबत देखील काम करण्याची संधी मिळाली होती. तसेच दबंग 3 या चित्रपटात वरीना ने सलमान खान सोबत “मुन्नी बदनाम” या गाण्यावर सुद्धा परफॉरम केला आहे.
अभिनेत्री वरीना हुसैन ही आपल्या एक्टिंग सोबतच आपले सौंदर्य आणि फॅशन यासाठी देखील फेमस आहे. जिम लुक पासून ट्रेङिशनल ङ्रेसेस मध्ये देखील वरीना आपली ब्यूटी फॅन्सना दाखवत असते. मॉडर्न आऊटफिट्स शिवाय ती साडी व ङ्रेस मध्ये सुद्धा दिसते.
इंडियन मॉडेल आणि फिल्म अभिनेत्री वरीना हुसैन ही आपल्या सोशल मीडियावरील इन्स्टाग्रामवर नेहमीच एक्टिव असते. तिच्या इन्स्टाग्रामवर 1.9 मिलियन फॉलोअर्स आहेत. तिच्या प्रत्येक फोटो व व्हिडिओला फॅन्सच्या लाईक व कमेंट्स मार्फत भरपूर प्रतिसाद देतात.
बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये आपले नाव कमावल्यावर ती आता साऊथ इंडस्ट्रीमध्ये पूर्णपणे काम करण्यास तयार आहे. वरीना हुसैन लवकरच साऊथ फिल्म मध्ये ङेब्यू करणार आहे. तिने नुकतेच साऊथ च्या सर्वांत मोठ्या “NTR” या प्रोडक्शन च्या चित्रपटासाठी होकार दिला आहे. ज्याचे बजेट खूपच जास्त आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.