अभिनेत्री जुही चावलाने पैशांसाठी केले होते लग्न? काय आहे खरं सत्य जाणून घ्या…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

1990 च्या दशकात अनेक मनमोहक सौंदर्याच्या अभिनेत्री होऊन गेल्या. त्यांपैकी एक अभिनेत्री म्हणजे जुही चावला. अभिनेत्री जुही चावला हिने 1984 मध्ये मिस इंडिया चा ताज पटकावला. त्यानंतर जुही ने “कयामत से कयामत तक” या चित्रपटापासून ङेब्यू ला सुरुवात केली. ज्यामध्ये जुही सोबत अभिनेता आमीर खान हा लीङ रोल मध्ये होता. जुही चे चुणचुणीत बोलणे आणि तिच्या मादक सौंदर्यामुळेच प्रत्येक ङायरेक्टर तिच्यासोबत काम करण्यासाठी उत्सुक होता. तिच्या सौंदर्याचे लाखो दिवाने होते.

आपल्या करियरच्या कारकीर्दीत जुही चावलाने जवळपास सगळ्याच अभिनेत्यांसोबत काम केले आहे. अक्षयकुमार सोबत खिलाडी चित्रपटात तिची आणि अक्षय ची जोडी सर्वांना आवडली. बॉलीवुड इंडस्ट्रीमधील फक्त सलमान खान हा असा एकमेव स्टार आहे. ज्याच्यासोबत जुही चावला चा एकही चित्रपट नाही.

See also  बॉलिवूड अभिनेता ‘शाहिद कपूर’ची पत्नी आहे अभिनेत्री पेक्षाही सुंदर

अभिनेत्री जुही चावला हिचा जन्म 13 नोव्हेंबर 1967 ला अंबाला मध्ये झाला होता. तर आता ती 53 वर्षांची झाली आहे. परंतु तरीही तिच्या सौंदर्यात काहीच कमी नाही. तिला पहिल्यांदा अभिनय करताना पाहूनच सर्वजण तिचे फॅन झाले होते. त्यानंतर तिला लागोपाठ चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या होत्या.

जुही चावलाने बिजनेसमॅन जय मेहता सोबत लग्न केले. तिच्या लग्नाची अचानक गुङ न्यूज ऐकून सर्वजण हैराण झाले होते. फिल्म इंडस्ट्रीमधील लोकांना विश्वासच बसत नव्हता की जुही चे अफेयर देखील असू शकते. त्यामुळे तिचे लग्न झाल्यावर जेव्हा तिचे लग्नाचे फोटोज् समोर आले, तेव्हा तिची सर्वांनी खिल्ली उडवली होती. इतकंच नव्हे तर लोक तर असे देखील म्हणायचे की जुही ने फक्त पैशांसाठी त्या म्हातार्या सोबत लग्न केले आहे. एवढे सगळे होऊन देखील जुही ने आपल्या पती जय विषयी काहीच वेडेवाकडे म्हटले नाही.

See also  ऐश्वर्या रॉयमुळे या प्रसिद्ध अभिनेत्रीला चक्क आपल्या आईचा मा'र खावा लागला होता, कारण...

अभिनेत्री जुही चावला हिचे पती एक खूप मोठे व्यापारी आहेत. जय मेहता हे “मेहता” ग्रुपचे मालिक आहेत. जुही ही जय मेहता यांची दुसरी पत्नी आहे. जय यांचे पहिले लग्न सुजाता बिङला सोबत झाले होते. 1990 मध्ये एका अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यु झाला होता. त्यानंतर काही दिवसांनी जुही च्या आईचे एका अपघातात निधन झाले. या परिस्थितीत जय मेहता आणि जुही चावला हे दोघेही एकटे पडले. त्यामुळे एकमेकांना आधार म्हणून त्यांनी सप्तपदी घेतले आणि आयुष्यभरासाठी एकत्र आले.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  "ही" अभिनेत्री माझी बेडवर वाट बघ बसलेली असायची, महेश भट्ट यांचा ध'क्कादायक खुलासा...
Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment