गणेश चतुर्थीच्या रात्री जर चंद्र पाहिला तर लाभतं पाप, त्या मागचे शास्त्रीय कारण ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

.

श्रीकृष्ण जन्माष्टमी झाल्यानंतर आता सगळ्यांची लगबग गणेशोत्सवाची तयारी करण्याकडे लागलेली आहे. भारतात गणेशोत्सव खूप उत्साहात साजरा केला जातो.

परदेशात राहणारे भारतीय ही आपापल्या परीने गणपती बाप्पा मोरया आणि पुढच्या वर्षी लवकर या घोषणेनं बाप्पाचं आगमन करतात आणि निरोप देतात. दहा दिवस खूप भक्तीमय वातावरण तयार होतं. त्याचा आनंद एक वेगळाच असतो.

गणपती बाप्पा येणार आणि आता सगळी संकट दूर करून जाणार अशी सध्या सर्व गणेश भक्तांची आस लागलेली आहे. त्यात सध्या चालू असलेला कोरोना. त्यामुळे तर अनेक देखावे, आणि मोठे कार्यक्रम रद्द करण्यात आलेले आहेत. पण तरीही २२ तारखेला विनायक, गणेश किंवा इतर नावांनी ओळखल्या जाणाऱ्या चतुर्थीला बाप्पाचं आगमन आपापल्या परीने घरात किंवा मंदिरात भक्त करणार आहेत.

See also  सद्गुरु श्री स्वामी समर्थांचा चमत्कार, खुले होणार खजिन्याचे दार, या 7 राशींसाठी आजचा दिवस खूपच चांगला आहे…

गणेश चतुर्थी बद्दल अनेक पौराणिक कथा सांगितल्या जातात. त्यात एक आहे गणपती बाप्पा आणि चंद्र यांच्याबद्दल. आज आपण तीच कथा विस्तारून जाणुन घेणार आहोत. असं म्हंटल जातं की गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्राचं दर्शन केल्याने पाप लाभतं.

म्हणजे काय तर गणेश चतुर्थीला चंद्र पाहायचा नाही. जर कुणी पाहिला तर त्याला पाप लागून खोटा आरोप केला जातो, वगैरे वगैरे. मग आपल्या सगळ्यांना साहजिकच प्रश्न पडला असेल की चंद्र कधी पाहायचा ? तर आज आपण सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणुन घेणार आहोत.

ही गोष्ट त्यावेळची आहे ज्या वेळी कार्तिकी आणि गणेश या भावांमध्ये पैंज लागली होती की पृथ्वीला सगळ्यात आधी प्रदक्षिणा कोण घालील ? त्यात गणपती बाप्पा विजयी झाले. त्यांनी सगळ्यात आधी कमी वेळात पृथ्वीला प्रदक्षिणा घातली.

See also  श्रीशनिदेवांच्या कृपेने या 6 राशीला होणार मोठा धन लाभ, जीवनात आनंद येणार, नशिबाची साथ लाभणार…

तर ते प्रथम पूज्य विजेते ठरले. त्यावर सगळ्या देवांनी त्यांच्यावर पुष्प हार च्या माळा घालून अभिनंदन केलं. आणि शुभेच्छा दिल्या. पण त्यावेळी चंद्र मात्र मुरक्या मुरक्या हासत होता. तो अभिंनदन करायचं विसरला. हे गणपती बाप्पाने पहिल्यालं. त्यांना आला प्रचंड राग.

कारण ते होते तांडवधारी शंकराचे सुपुत्र बाप तसं पोरगं. रागाच्या भरात गणपती बाप्पांनी चंद्राला शाप दिला की तू आता कायमचा काळा होशील. तुला सौंदर्य राहणार नाही. चंद्राला लक्षात आलं की आपल्याकडून खूप मोठी चूक घडली आहे. तेव्हा त्याने बाप्पाचे पाय धरून माफी मागितली. मला माफ करा देवा. परत अशी चूक होणार नाही. तेव्हा गणपती बाप्पांना थोडी दया आली. त्यांनी शाप माघारी घेतला पण त्यालाही अट घातली.

See also  स्वप्नात जेवढे धन पाहिले त्यापेक्षा डबल लाभ होणार, आई श्रीजगदंबा 7 राशीला देणार सुख समृद्धी...

अट अशी होती की गणेश चतुर्थीला तरी एक दिवस तू काळा असशील. तुला कुणी पाहणार नाही. पाहिलं तरी त्याला पाप लागलं. चंद्र थोडया प्रमाणात का होईना चंद्र सुखावला. आणि जेव्हा तुझ्यावर सूर्याचे किरण पडतील तेव्हा पुन्हा आहे तसा होशील.

त्यामुळे गणेश चतुर्थीला चंद्र कुणीही पाहत नाही. आणि जर पाहिलं तर सलग दहा दिवस गणपती बाप्पाचा जप करण हा त्याचा एकमेव उपाय आहे. अनंत चतुर्दशी ला बाप्पा रजा घेताना तुम्हाला माफ करून जातील.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment