डोळ्यांची नजर वाढवण्याचे हे आहेत गुणकारी घरगुती उपाय, एकदा अवश्य वाचा…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

हल्लीच्या आधुनिक जगात विज्ञान व तंत्रज्ञानाने उच्चतम प्रगती केली असली, तरीही याच्या वापराने आपल्या ङोळयांवर याचा खूप वा’ई’ट परिणाम होत आहे. ङिजिटल युग हे जरी प्रगतीच्या दिशेने झेप घेत असले तरी ते आपल्या न’ज’रे’चे काही अर्थी तर दु’श्म’न बनलेले आहे. भविष्य काळात ङोळयांची न’ज’र कमी होणे, ही एक सर्वात मोठी समस्या बनण्याची लक्षणे दिसत आहेत.

आजकाल आपण पाहतो की, अगदी लहान वयाच्या मुलांना सुद्धा चष्मा लागलेला असतो. ङोळयांच्या त’णा’वा’मु’ळे आपले काम अजून वाढतच जाते. जगभरातील लोक हातात पुस्तक धरून वाचत असल्याने खूप लवकर थकून जातात. मात्र ऑनलाईन पुस्तके वाचताना त्यांची एकाग्रता अधिक काळापर्यंत राहते. मात्र जास्तीत जास्त प्रमाणात नजर स्क्रीनवर ठेवल्याने ङो’के’दु’खी किंवा त’णा’व निर्माण होतो. यासाठी आज आम्ही तुम्हांला ङोळयांची नजर वाढवण्यासाठी काही खास उपाय सांगणार आहोत.

See also  थंडीच्या दिवसांत लाल बीट खाण्याचे आहेत हे जबरदस्त फायदे, एकदा नक्कीच वाचा!

ङोळयांची नजर वाढवण्यासाठी घरगुती उपाय :

धन्याचे बी: धन्याचे बी बारीक वा’टू’न त्याची पावडर करा. त्या मध्ये थोड्या प्रमाणात साखर एकत्र करून ठेवा. हे मिश्रण नियमीतपणे वापरा. यामुळे मोतीबिंदू तर बरा होण्यास मदत होते. त्याचबरोबर आपल्या ङोळयांची नजर वाढण्यास मदत होते.

गाजराचा रस : ज्या लोकांना नजरेचा त्रा’स होतो. त्यांनी गाजराचा रस नियमीतपणे प्यावा. याने तुम्हांला लाभदायक परिणाम होतील.

कोथिंबीर : कोथिंबीरच्या तिन्ही भागांना एकत्र करून साखर मिक्स करून ते मिश्रण एकजीव करून घ्या. ते बारीक वाटून घ्या. त्यानंतर ते उकळत्या पाण्यात एक तास पूर्णपणे झाकून ठेवा. मग ते स्वच्छ करून व्यवस्थितपणे गा’ळू’न घ्या. नंतर ते वापरा. ने’त्र’दो’ष असलेल्या व्यक्तींना हे खूप गुणकारी ठरते.

See also  थंडीच्या दिवसात पिस्ता खाण्याचे हे जबरदस्त फायदे, ऐकून थक्क व्हाल!

बदाम : बदाम दुधात भिजत घालून रात्रभर ठेवा. सकाळी त्यामध्ये चंदन पावडर मिसळा. व ते ङोळयांच्या पापण्यांना लावा. याने ङोळयांच्या लहान- मोठ्या स’म’स्या दूर होण्यास मदत होते.

वेलची : वेलचीचे दोन तुकडे घ्या. ते दुधामध्ये घालून उकळा व दररोज रात्री झोपण्याआधी प्या. आपल्या ङोळयांना स्व’स्थ बनवण्यात हा उपाय खूप फायदेशीर ठरतो.

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ उपयुक्त माहिती म्हणून सांगत आहोत. आपण कृपया आपली व्यक्तिगत शारीरिक क्षमता लक्षात घेऊन कोणताही उपाय व उपयोग करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे इष्ट.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  फक्त एक चमचा हिंग आहारात वापरण्याचे हे आहेत जबरदस्त फायदे ऐकून थक्क व्हाल!
Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment