प्रसिद्ध अभिनेत्री मानसी नाईकच्या लग्नविधींना झाली सुरुवात, पाहा मनमोहक मानसी नाईकचे फोटो…

मराठमोळी गोड ढिं’क’चा’क अभिनेत्री मानसी नाईक. हिचे तर आपल्या महाराष्ट्रासह देशभरात लाखो दिवाने आहेत. लावणी सम्राज्ञी अभिनेत्री मानसी नाईक ही आपल्या सोशल मीडियावर नेहमीच ए’क्टि’व असते.

काही दिवसांपूर्वीच मानसी नाईकने आपल्या बॉयफ्रेंड सोबत म्हणजेच प्रदीप सोबत साखरपुडा सोहळा पार पाडला होता. तर आता लवकरच मानसी लग्नाच्या बोहल्यावर चढणार असल्याचे दिसते.

तुम्हांला माहित आहे का, अभिनेत्री मानसी नाईक हिने आपले लग्न ठरल्यापासून ते आता पर्यंतचे सर्व अपडेट्स आपल्या सोशल मीडियावर शेयर केले आहे. त्यामुळे चाहते खूप खुश आहेत. येत्या 19 जानेवारीला मानसी आणि प्रदीप हे दोघेही महाराष्ट्रीयन पद्धतीने विवाह करणार आहेत.

हो अगदी बरोबर…. आता मानसीच्या लग्नाला खूपच कमी वेळ शिल्लक आहे. त्यानंतर मानसी आपल्या एका नवीन सुवर्ण आयुष्यात प्रवेश करणार. माहेरची गोड गुलाबी लेक ही आपल्या सासरी निघून जाणार. तिचे काही चाहते तर भा’व’नि’क झालेले सुद्धा दिसून येतात. त्यामुळे मानसी देखील आपल्या आयुष्याच्या नवीन प्रवासाची तयारी करताना दिसत आहे.

लग्न सोहळ्याच्या आधीच्या वि’धीं’ना मानसीच्या घरी सुरूवात झालेली आहे. तर सध्या ती लग्नाआधीची गृहपूजा करण्यात व्यस्त आहे. मानसीने आपल्या सोशल मीडियावर गृहपूजेचे फोटो शेयर केले आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर सध्या तिचे चाहते फोटोज् पाहत लाईक आणि कमेंट्स मधून तिला पुढील सुखी आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा देत आहेत.

आपल्या क’पा’ळा’वर मुंडावळ्या बांधून ही गोजिरी- साजिरी नवरी नटून- थटून बसली आहे. मानसीच्या या लुक वर तर तिचे चाहते खूप ल’टटु आहेत. नव्या संसाराची पूर्वतयारी आपली ही मराठमोळी नवरी खूपच छान प्रकारे करताना दिसत आहे.

भरदार न’क्षी’दा’र शालू, त्यावर साजेसा असा मेकअप आणि सुंदर हेअरस्टाईल यावर तर आपल्या मानसीचा सौंदर्य आणखी खुलून दिसत आहे.

अभिनेत्री मानसी नाईक व प्रदीपने साखरपुडा अतीशय साध्या पद्धतीने पार पा’ड’ला होता. त्यांच्या साखरपुडा फक्त सहा जणांच्या उपस्थितीतच पूर्ण केला गेला. मात्र आता अभिनेत्री मानसी नाईकचे लग्न म्हटल्यावर तर तिचे चाहते देखील अजिबात द’म काढणार नाहीत. लग्नाची तारीख समोर आल्यापासून तर मानसीच्या सर्व चाहत्यांनी सोशल मीडियावर एकच धू’मा’कू’ळ घातला आहे.

अशा या गोजिरवाण्या सुंदर आणि मनमोहक लावण्यवती अभिनेत्रीला स्टार मराठीतर्फे तिच्या भावी आयुष्यासाठी व सुखी- आनंदी वैवाहिक जीवनासाठी खूप खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment