या देशातील महिला करतात मृ’त मु’ड’द्यासोबत लग्न, कारण ऐकून विश्वासच बसणार नाही…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

“लगीनसराई आणि साऱ्यांचीच घाई”. मित्रांनो सध्या जिथे तिथे लग्नाची लगबग पाहायला मिळते. लग्न म्हटलं की प्रत्येकाच्या आवडी- निवडीचा प्रश्न तर येतोच. आजकाल तर मुलांना व मूलींना आपले विचार जुळवून घेणारा, आपल्याला सर्व सुख देणारा व समजून घेणारा असा मनासारखा योग्य जोडीदार हवा असतो. प्रत्येकाची स्वतःची अशी वेगळीच चॉईस असते.

“लग्न म्हणजे दोन जीवांचे मिलन, सातजन्मांचे एक पवित्र बंधन”. म्हणून तर आपण लग्न करताना व्यवस्थित निरखून व पारखून विवाहबंधनात अडकतो.परंतु आज आम्ही तुम्हांला लग्नाच्या अशा एका आगळ्यावेगळ्या परंपरेबद्दल सांगणार आहोत, की जे ऐकून तुमचा विश्वास देखील बसणार नाही. मात्र ही एक सत्य घटना आहे.

See also  या आहेत जगातील सर्वात धो'कादायक नौकऱ्या, या नोकरी मध्ये तर खेळावी लागते मृ'त्यूशी झुंज, पण पगार मात्र...

असे तर प्रत्येकजण जर अतिसुंदर, ज्याला पाहूनच सर्वांच्या नजरा खिळतील असाच एक अप्रतिम लाईफ पार्टनर शोधतो. हो की नाही…. पण मे’ले’ल्या व्यक्तींसोबत कोणत्या मूलीने किंवा मुलाने लग्न केलेले तुम्ही पाहिले आहे का बरं? परंतु हे अगदी खरंखुरं आहे.

IndiaChina 1 1 1 5

संपूर्ण जगभरात फ्रांन्स हा देश आपल्या चित्रविचित्र कलाकृतींसाठी प्रसिद्ध आहे. हा एक विकसित देश म्हणून ओळखला जातो. परंतु तुम्हांला माहित आहे का? या देशाचे कायदे हे काही विचित्र स्वरूपाचे आहेत.

मे’ले’ल्या व्यक्तीच्या श’व सोबत करतात इथे लग्न : फ्रांन्सच्या कायद्याप्रमाणे येथील लोक मे’ले’ल्या पुरूषासोबत किंवा स्त्रीसोबत लग्न करतात. पण तरीही या लग्नासाठी देखील राष्ट्रपतींची परवानगी घेणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. तेव्हा राष्ट्रपती परिस्थितीची श’हा’नि’शा करून मगच एखाद्या मृ’त व्यक्तीसोबत विवाह करण्याची अनुमती देतात.

See also  हातांच्या बोटांमुळे या कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे होत नाहीये लग्न, त्यामागील कारण ऐकून थक्क व्हाल!

जास्तीत जास्त वर्षे येथील महिला जगतात :फ्रांन्स मधील स्त्रिया ह्या इतर देशांच्या तुलनेत कित्येक पटीने जास्त वर्षे आयुष्य जगतात. येथील सरकार महिलांचा उत्तम पद्धतीने सन्मान करते. तसेच ब’ला’त्का’र’ व महिलांवरील अ’त्या’चा’र ह्या गोष्टी तर इथे मुळीच दिसणार नाहीत.

इतर देशांच्या तुलनेत युरोपियन लोक का बरं सर्वांत जाङ असतात : फ्रांन्स मधील लोक हे खाण्यापिण्याचे अत्यंत शौ’की’न असतात. जगभरातील हा असा पहिला अजब-गजब देश आहे, जिथे पनीरचे 4700 प्रकारच्या वेगवेगळया ङिश बनवल्या जातात. याच कारणामुळे युरोपातील फ्रांन्स मध्ये अधिकाधिक जा’ड’जू’ड लोक पाहायला मिळतात.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  भोजपुरी इंडस्ट्रीतील या हॉ'ट आणि से'क्सी अभिनेत्री नक्की आहेत तरी कोण, हि अभिनेत्री तर...

Leave a Comment