40 फूट खोल विहिरीमधून येत होते आवाज, जवळ जाऊन पहिले तर… पाहून विश्वास बसणार नाही…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बिहार मुंगेरमधील आरडी अँड डीजे कॉलेज कॅम्पस जवळ राहणारे लोक हैराण झाले, जेव्हा त्यांनी 40 फूट खोल कोरड्या विहिरीतुन येणारे आवाज ऐकले. त्यामुळे त्यांनी जवळ जाऊन पाहिले की एक मुलगा विहीरीत पडला होता आणि मदतीसाठी आवाज होता.

शादिपूर बडी दुर्गा प्लेस येथे राहणारा सोनू कुमार चौरसिया हा आपल्या 13 वर्षाचा मुलगा अभिषेक कुमारसमवेत मॉर्निंग वॉकसाठी कॉलेज कॅम्पसमध्ये नेहमी जात असतो. नेहमीप्रमाणे हे दोघेही पहाटे साडेपाच वाजता फिरायला गेले.

वडील महाविद्यालयात फिरत होते. त्याचवेळी अभिषेक कॅम्पसमध्ये फुले तोडत होता. झाडाच्या फांदीवर चढून तो फुले तोडत होता. अचानक झाडाची फांदी तु’ट’ली आणि 40 फूट खोल विहिरीत तो प’ड’ला. अभिषेकचा आवाज ऐकून आसपासचे लोक विहिरीजवळ आले.

See also  वाहतूक पो'लिसांनी पकडले असता या तरुणाने दाखवला हा फोटो, त्यामुळे पो'लिसांनी त्याला लगेचच सोडले...

thumbnail 9ada3c5a 004a 4773 a338 1de4415bf90b

विहिरीत प’ड’ले’ला अभिषेक वडिलांना आवाज देत होता. लोकांनी घटनेची माहिती पो’लि’सांना दिली. त्यानंतर पो’लि’स आणि मदत ब’चा’व दलची पथके घ’ट’नास्थळी दाखल झाली. जेव्हा ब’चा’व मदत दल दोरीने विहिरीत उतरले तेव्हा तेथे ऑक्सिजनची कमतरता भासली. पण कसं तरी त्या मुलाला दोरीने बांधलं आणि वरी काढले.

मदत बचाव पथकाचे सदस्य राजा सहनी आणि जितेंद्र सहनी यांनी सांगितले कि 40 फूट खोल विहीर कोरडी होती, जेव्हा विहीर मध्ये आत बचाव दलाचे जवान गेले तेव्हा तेथे ऑक्सिजनची कमतरता होती आणि आपल्याकडे ऑक्सिजनची व्यवस्था नव्हती. ज्यामुळे मुलाला वर काढण्यास उशीर झाला.

गं’भी’र ज’ख’मी मुलाला नातेवाईकांनी रुग्णालयाच्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये दाखल केले, तेव्हा तेथे वैद्यकीय सुविधा नव्हती. कुटुंबीयांनी प्रशासनाकडे त’क्रा’र केली आणि लवकरच ड्युटीवर असलेल्या डॉ’क्ट’रां’नी मुलावर उ’प’चा’र सुरू केले.

See also  छोट्या भावाच्या मृत्यूनंतर मोठया भावाचे भावनिक पत्र

त्यानंतर मुलाला आ’य’सी’यूमध्ये दाखल केले. ड्युटीवर असलेले डॉक्टर रोशन कुमार यांनी सांगितले की मुलाच्या शरीरावर आणि डोक्याला ज’ख’म आहेत. 40 फूट विहिरीत पडल्यामुळे आणि अडीच तास अडकून राहिल्यामुळे मुलगा घाबरला आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment