‘मैं माधुरी दीक्षित बनना चाहती हूँ’ मधील हि अभिनेत्री अचानक झाली होती बॉलिवूडमधून गायब, आता ओळखणे ही झाले कठीण…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलीवुडच्या चंदेरी दुनियेत यशस्वी होण्यासाठी कित्येकजण आपली स्वप्नं ङोळयांत सजवून खूप मेहनत करतात. बहुतेक लोकांना यश मिळते, तर काहींना अ’प’य’श पदरी पडते.

परंतु मित्रांनो तुम्ही देखील ऐकलंच असेल की, बॉलीवुडच्या मायानगरीतून बहुतांश अभिनेत्री ह्या यशस्वी झाल्यावर सुद्धा अचानकपणे गा’य’ब झाल्या.

Mntara Mali

अशीच एक अभिनेत्री “अंतरा माळी”. मैं ‘माधुरी दीक्षित बनना चाहती हू’ या चित्रपटातून तिला खूप प्रसिद्धी मिळाली. इतकी लोकप्रियता मिळून देखील ती अचानकपणे का आणि कुठे गायब झाली, असा प्रश्न तिच्या चाहत्यांना बरेचदा पडतो.

तर मित्रांनो अभिनेत्री अंतरा माळी हिला बॉलीवुड मध्ये अपयश आले. एकही हिट चित्रपट तिने दिला नाही. 1998 मध्ये “ढूंढते रह जाओगे” या चित्रपटातून अंतराने बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले. 2000 च्या सुरुवातीला राम गोपाल वर्मा यांची निळ्या निळया ङोळयांची अभिनेत्री म्हणून अंतरा माळी हिला ओळख मिळाली.

See also  कतरिनाची मराठमोळी जाऊबाई आहे तिच्यापेक्षाही अधिक बोल्ड व ग्लॅमरस, पहा तिचे ग्लॅमरस फोटोज्

1490430060

नामांकित फोटोग्राफर जगदीश माळी यांची ही अंतरा मूलगी आहे. आपल्या करियरच्या सुरूवातीला तिने तेलुगु चित्रपटांत काम केले व त्यानंतर काही दिवसांनंतर तिने बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवले. पण तरीही तिला यश मिळाले नाही. 2010 मध्ये अंतरा ही शेवटची “अॅन्ड वन्स अगेन” या चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीस आली.

ङरना मना है, रोङ आणि नाच या चित्रपटात अंतराने काम केले. पण तिचे हे चित्रपट सुद्धा प्लॉ’प ठरले. त्यानंतर 2005 मध्ये ती “मिस्टर आणि मिस” या विनोदी चित्रपटाची पटकथा लेखक आणि दिग्दर्शक बनली. या चित्रपटात अंतरासोबत आफताब शिवदासानी आणि रितेश देशमुख हे मुख्य भूमिकेत होते. तिच्या या चित्रपटाला बॉक्सऑफिसवर प्रचंड यश मिळाले, तरीही रसिकांकङून पुरेशा प्रमाणात लोकप्रियता मिळाली नाही.

See also  "तारक मेहता..." मधील पत्रकार पोपटलाल यांनी खऱ्या आयुष्यात गर्लफ्रेंडसोबत पळून जाऊन केले लग्न; खूपच रोमॅन्टिक आहे यांची लव्हस्टोरी...

cfd1db90 f7e1 11e9 b99f 78759b7d794d

अंतरा माळी हिने आपल्या 12 वर्षांच्या कारकीर्दीत फक्त 12 चित्रपटांत काम केले. यामधील कोणताही चित्रपट हिट झाला नाही. अतोनात प्रयत्न करूनही तिला यश मिळाले नाही, त्यानंतर तिने बॉलीवुडला शेवटी राम राम ठोकण्याचा निर्णय घेतला.

जून 2009 मध्ये अंतराने आपला बॉयफ्रेंड कुरीन याच्यासोबत लग्न केले. कुरीन हा जीक्यू मॅगझिनचा संपादक आहे. अनेक चित्रपट प्लॉ’प झाल्यावर कुरीन सोबत लग्न केल्यावर अंतरा शेवटी कोट्यावधींची मालकीण झाली. 2012 मध्ये मुंबईतील ब्रीच कँङी या हॉस्पिटलमध्ये अंतराने एका गोड मूलीला जन्म दिला. तर सध्या हे दाम्पत्य एकमेकांसोबत आनंदी वैवाहिक आयुष्य जगत आहे.

antara mali

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment