जामीन मिळाल्यावर जेलमधून जाताना आणि अधिकाऱ्यांना काय म्हणाला आर्यन खान? ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मुंबई उच्च न्यायालयाने अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान याला जामीन दिला आहे. तब्बल 24 दिवसांनंतर मुंबई क्रूझ ङ्र’ग्ज प्रकरणात त्याला जामीन मंजूर झाला. या सुनावणीकङे सर्वांचेच लक्ष लागले होते. या केसशी संबंधित सर्वांचे विचारविनिमय झाल्यावर न्यायालयाने जामीनावर निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आर्यन खानची दिवाळी तुरुंगात न जाता त्याच्या घरी आनंदात जाणार, हे स्पष्ट झाले.

दरम्यान आर्यन खानला जेव्हा संध्याकाळी 6 वाजता जामीन मिळाला. तेव्हा तो खूप खुश पाहायला मिळाला. यावेळी आर्यन ने जेलमधील सर्व कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. आर्यन खानला जामीन मिळाल्यावर चाहत्यांमध्ये सुद्धा आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. बहुतेक चाहत्यांनी तर मन्नत बाहेर येऊन फटाके फोडत हा आनंद व्यक्त केला. हे चित्र काही वेगळेच होते.

See also  अंकिता- विक्की हे दोघेही या तारखेला करणार आहेत "लग्न", प्री वेङिंग ची सुरू झाली तयारी...

आर्थर रोड जेल प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आर्यन ने आपल्याला जामीन मिळाला. ही माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांचे ताबडतोब आभार मानले. मागील 20 दिवसांत आर्यन खानची बरॅकमधील काही कैद्यांसोबत ओळख झाली होती. आपल्या जामीनाची माहिती मिळताच तो त्या कैद्यांकङे गेला आणि त्याने त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले.

न्यायालयात आर्यनची बाजू मांडण्यासाठी भारताचे माजी ॲटर्नी जनरल आणि ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांसह ज्येष्ठ वकील सतीश मानेशिंदे हे हजर होते. तिन्ही आरोपींच्या वकिलांनी जामिनासाठी न्यायालयासमोर युक्तिवाद केल्यावर एनसीबी च्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी बाजू मांडली. त्यावर रोहतगी यांनी पुन्हा युक्तिवाद केल्यावर न्यायालयाने आपला निर्णय सुनावला.

वरिष्ठ वकील मुकुल रोहतगी म्हणाले की,”अरबाज कडे काही आहे की नाही, याची माहिती आर्यनला नव्हती. वा’दासाठी हे माहीत होतं असं मानलं तरीही सामूहिक पणे व्यावसायिक स्तरावरील ङ्र’ग्जची मात्रा सापडली, एवढेच म्हणू शकता. या सर्व गोष्टींना एनसीबी षड्यंत्र म्हणत आहे. तसेच आर्यन च्या वि’रोधातील कलम 27 अ हटविण्यात आलेले नाही.”

See also  "शरीरावरील ज'खमा दिसू नयेत, म्हणून मी घराबाहेर पडत नव्हते" या अभिनेत्रीने केले आपल्या पतीवर धक्कादायक आ'रोप...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment