प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मृण्मयी देशपांडेचा पती अभिनय नाही तर करतो हे काम, ऐकून विश्वासच बसणार नाही…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मराठी सिनेसृष्टीतील आपली गोङगुलाबी सौंदर्याची अभिनेत्री मृन्मयी देशपांडे हिला तर आपण सर्वजण ओळखतो. आपल्या गोड स्माईलने व अप्रतिम अभिनयाने तिने महाराष्ट्रातील रसिकांचे मन जिंकले. मृन्मयीचे अरेंज मॅरेज झाले आहे. ती आपले कित्येक फोटोज् सोशल मीडियावर शेयर करत असते. .

झी मराठी वाहिनीवरील कूंकू या मालिकेतून मृन्मयीने आपल्या करियरला सुरूवात केली होती. नवनवीन भूमिका साकारून तिने करियर मध्ये यशाची उंची गाठली.

DfKtdwTVAAEFN1V

अभिनेत्री मृन्मयी देशपांडे हिचा पती स्वप्निल राव यांनी जोङी ही मराठी चित्रपट सृष्टीमधील सर्वांत सुंदर व परफेक्ट कपल म्हणून ओळखले जाते.

मृन्मयी व स्वप्निल हे दोघेही एकमेकांसोबतचे फोटोज् सोशल मीडियावर शेयर करत असतात. 3 ङिसेंबर 2016 रोजी व्यावसायिक स्वप्निल सोबत मृन्मयी विवाहब’द्ध झाली.

See also  मराठी अभिनेत्री क्रांती रेडेकरचे पती करतात हे काम, ऐकून तुम्हालाही अभिमान वाटेल...

Mrunmayee Deshpande with Husband Swapnil Rao

स्वप्निल जेव्हा मृन्मयीला पाहायला गेला होता, तेव्हा तो तिला पाहताक्षणीच तिच्या प्रेमात प’ड’ला होता. या दोघांचेही स्वभाव खूप मिळते जुळते आहेत.

तुम्हांला ठाऊक आहे का, स्वप्निल राव याचा चित्रपट सृष्टीशी काहीही संबंध नाही. तो एक बिजनेसमॅन आहे. हे क्यूट कपल एकमेकांसोबत खूप छान संसार करत आहे. त्यामुळेच तर या दोघांचीही केमिस्ट्री त्यांच्या फॅन्सना खूप आवडते.

Mrunmayee Deshpande With Husband Swapnil Rao

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment