कोणत्या राशी इंटरनेटवर काय सर्च करतात? जाणून घ्या, प्रत्येक राशीच्या स्वभावानुसार त्या राशींच्या लोकांना काय पाहायला आवडते?

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मित्रांनो!, आपल्याला इंटरनेटवर काय पहायला आवडते? एखादा आवडता व्हिडिओ, सदाबहार गाणी, आवडत्या विषयांवर लिहिलेली पुस्तके, विविध फॅशन ट्रेंड किंवा अगदी पॉ’र्न सुद्धा. लोकांच्या आवडी आणि गरजा मूडनुसार बदलू शकतात. हाच मूड आणि त्या वेळचे वर्तन आपल्या इंटरनेटवर सर्फ करण्याच्या पद्धती ठरवत असतो. काही लोक व्हिडिओ पाहतात, काही शॉपिंग वेबसाइट शोधतात. एखाद्यास संशोधन विषयक लेख वाचणे आवडत असेल तर एखाद्यास ऑनलाइन गेम्स आवडतात. चला तर मग वेगवेगळ्या राशीच्या लोकांच्या इंटरनेट सवयींबद्दल जाणून घेऊयात.

मेष : मेष राशीचे लोक खूप चुझी असतात. जेव्हा अगदीच गरज असेल तेव्हाच त्यांना इंटरनेट सर्फ करणे आवडते. त्यांना इंटरनेटवर जास्त वेळखाऊ गोष्टी पाहणे आवडत नाही. अधीरता असते. समजा, थम्बनेल पाहून त्यांनी एखादा व्हिडिओ पाहणे सुरू जरी केले असेल त्यांना लवकरच कंटाळा येतो. बऱ्याचदा त्यांना फिटनेस, खेळ आणि व्यायाम इ. समाविष्ट असलेल्या गोष्टी पहायला आवडतात. शॉपिंग वेबसाइटवर वेळ घालवणे आवडते. मेष लोकांना व्हिडिओ गेम किंवा सोशल मीडियावर जाणे जास्त पसंत नाही. पो’र्न साईटही जास्त आवडत नाहीत.

वृषभ: वृषभ राशी नेहमीच सौंदर्याने आकर्षित होते. ते नेहमीच गूगल वर गृह सजावटीच्या टिप्स शोधत असतात. वृषभ राशीच्या महिलांना स्वत:साठी मेकअपचे व्हिडिओ पहाणे आवडते. त्याचबरोबर नवीन रेसीपचे ब्लॉग वाचणे, व्हिडिओ पाहणे देखील वृषभ राशीच्या लोकांचा छंद आहे. इंटरनेटवर प्रेम, रो’मा’न्स, कॉमेडी पाहणे आणि त्यातून शिकणे वृषभ राशीच्या स्टाईलिश जीवनशैलीचा एक भाग आहे. जेव्हा सेल, डिस्काउंट ऑफर असेल तेव्हाच शॉपिंग वेबसाइटवर जाणार. सोशल मीडियावर मित्रांशी संभाषणे केवळ हाय-हॅलो पुरतीच. त्यांना अधूनमधून पॉ’र्न पाहणेही काही वावगे वाटत नाही.

See also  'त्या' ख'त'र'ना'क नरभ'क्ष'क बिबट्याला टिपणारा शू'ट'र म्हणतो..."तर आज मी तुमच्या समोर नसतो!"

मिथुन: मिथुन राशीचे लोक खूप उत्सुक असतात. त्यांना नेहमी नवीन गोष्टी शिकण्यास आवडते. मिथुन राशींच्या लोकांची सर्च हिस्टरी नेहमी विचित्र शब्दांनी भरलेली आढळते. त्यांना ओटीटी प्लॅटफॉर्मवर आलेल्या सर्व नवीन व्हिडिओ मालिका आवडतात. बऱ्याच वेळा, मिथुन राशिच्या लोकांना त्यांच्या आवडत्या विषयाशी संबंधित अधिकाधिक माहिती वाचायला आवडते. एकदा कुणी त्यांच्याशी सोशल मीडियावर बोलण्यास सुरवात केली, की हे लोक नेटवर तासन्तास गप्पा मारू शकतात. पॉ’र्न मधेही काहीतरी नाविन्यपूर्ण शोधतात.

कर्क: कर्क रास ही खाद्यप्रेमी आहे, म्हणूनच फूड ब्लॉग्ज वाचणे किंवा इंटरनेटवर रेसिपीजचे व्हिडिओ पाहणे त्यांना आवडते. ते निराश झाल्यावर, प्रेरणादायक व्हिडिओ पाहणे पसंत करतात. आवडीची गाणी ऐकायलाही आवडते. आपली मतं मांडण्यासाठी सोशल मीडियावर जातात. ऑनलाइन मीम्स वाचणे, खरेदी करणे आणि गेम्स खेळणे आवडते. यांच्या सोशल मीडिया अकाऊंट व पेजवर फूड रेसिपीज किंवा प्रवासाच्या फोटोंची रेलचेल असते. सोशल मीडियावर मित्रांशी जास्त बोलणे आवडत नाही. पो’र्न देखील पाहिले जाते, परंतु त्याबद्दल हे फारसे उत्साही असत नाही.

सिंह: सिंह पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट टीप्सच्या शोधात नेहमीच असतात. त्यांना स्वतःचे व्यक्तिमत्त्व सुधारण्यासाठी प्रकार शोधणे नेहमीच आवडते. मेक-अप टिप्स, जिमिंग टिप्स, लीडरशिप टिप्स ही सिंह राशीची पहिली पसंती आहे. कधीकधी ते मनोवैज्ञानिक (सायकॉलॉजीकल) ब्लॉग्स देखील वाचतात. बऱ्याच वेळा ते त्या लेखात लिहिलेल्या तथ्यांशी व गोष्टींशी स्वत:ची तुलना करण्यास प्रारंभ करतात. लोकांनी आपल्याला फॉलो करावे म्हणून ते सोशल मीडियावर असतात. परंतु त्यांना स्वतःला मात्र एखाद्या मुद्द्यावर किंवा विधानावर ऑनलाइन भाष्य करण्यास आवडत नाही. आवडी सवडीने मूडनुसार पॉ’र्नही पाहतात.

See also  अरेंज मॅरेज करताना करताना करा फक्त हे काम, लव्ह मॅरेजवाल्यांपेक्षा देखील सुखी आयुष्य जगालं...

कन्या: मिथुन सारख्या कन्या राशीचे लोकही आपले कुतूहल शांत करण्यासाठी इंटरनेट सर्फ करतात. उत्सुक असतात परंतु ते त्यांच्या उद्दीष्टांबद्दल जास्त सावध असतात. मिथुन लोक आपल्या कामाचा शोध घेताना इतर एखाद्या दिशेने भरकटत जातात पण, कन्या राशीचे लोक तसे करत नाहीत. त्यांच्या प्रश्नाचे उत्तर मिळण्यासाठी ते विशिष्ट साईट, रिझल्ट्स शोधतात. ते झाले की नेट बं’द. फनी व्हिडिओ पाहण्याऐवजी त्यांना आवडती गाणी ऐकायला आवडतात. पॉ’र्न वेबसाइट पाहतात पण त्यांच्याबद्दल फारसा उत्साह दर्शवित नाहीत.

तुळ: तूळ राशीच्या लोकांना फॅशन, सौंदर्य, चित्रपट, संगीत, संस्कृती, कला, पाककृती यासारख्या जिवंत विषयांवर काहीतरी शोधणे आवडते. त्यांना जास्त ब्लॉग्ज वाचण्यात रस नाही. त्याऐवजी ते त्या विषयाशी संबंधित व्हिडिओ वेबसाइटवर पाहण्यास प्राधान्य देतात. सोशल मीडियावर आपली सुंदर छायाचित्रे पोस्ट करणे आणि बऱ्याच मित्रांकडून लाईक्स, कंमेंट्स घेणे त्यांना आवडते. इंटरनेटवरून शिकलेल्या गोष्टी वास्तविक जीवनात वापर करणे आवडते. पॉ’र्न कधी पाहून घेतील ते कुणाला कळणारही नाही.

वृश्चिक: वृश्चिक राशीचे लोक अतिशय गु’प्त व्यक्तिमत्व असणारे असतात. इंटरनेटवर बऱ्याचदा त्यांच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरे शोधत असतात. त्यांना ग्राफिक्स, व्हिडिओ पाहणे खूप आवडते. त्याला विज्ञान आणि फँटसी यांच्याशी संबंधित व्हिडिओ पाहणे आवडते. ब्लॉगबद्दल फारसे वेड नसते. त्यांना साधे सरळ प्रेझेंटेशन आवडते. पॉ’र्न पाहतात परंतु सवय लावून घेत नाहीत. त्यांनी सोशल मीडियावर काही वैयक्तिक पोस्ट्स पोस्ट केल्या आणि कोणत्याही बाहेरील व्यक्तीने त्यावर कमेंट्स केलेल्या त्यांना आवडत नाही.

धनु: परदेशी संस्कृती, पैसे वाचविण्याच्या टिप्स, धार्मिक,आध्यात्मिक व्हिडिओ धनु यापैकी काही पाहू शकतात. ते नेहमी इंटरनेट पाहून त्यांचे ज्ञान वाढवण्याचा प्रयत्न करीत असतात. नवीन मित्र बनवणे आणि त्यांच्याशी सोशल मीडियावर बोलणे धनु राशीच्या लोकांचा छंद असू शकतो. धनु राशीच्या लोकांना कोणत्याही प्रकारची ऑनलाईन सल्लामसलत करायला आवडते. त्याला फूड रेसिपीज, प्रवास ब्लॉग्स देखील वाचण्यास आवडते. मूडनुसार पॉ’र्नही पाहतात.

See also  बुलेट ट्रॅक्टर - महाराष्ट्रातील युवा शेतकऱ्याची अनोखी निर्मिती, फक्त 8 दिवसात बुलेट ट्रॅक्टर रेडी, किंमत आहे फक्त…

मकर: मकर राशीचे लोक नेहमी इंटरनेटवरही काही ना काही काम शोधत असतात. ते खूप मेहनती असतात आणि काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करतात किंवा त्यांना फ्रीलांसर म्हणून काही मिळतेय का? ते पाहतात. ते आर्थिक नियोजनात तज्ज्ञ असतात. त्यांना त्या संबंधित ब्लॉग वाचणे किंवा व्हिडिओ पाहणे देखील आवडते. मैत्री जास्त काही करत नाहीत. सोशल मीडियावर कोणी फॉलो करते की नाही, याचे त्यांना काही देणेघेणे नसते. क्वचितच पॉ’र्न पाहतील, ते सुद्धा कुणाच्याही नकळत.

कुंभ: आपल्या सभोवतालच्या समाजाबद्दल जाणून घेणे आणि राजकारणाविषयी अभ्यास करणे, कुंभ राशीतील लोकांना इंटरनेटवर या दोन गोष्टींबद्दल जाणून घेणे आवडते. ते सहसा सोशल मीडियावर मित्रांचे प्रोफाइल आणि कमेंट्स पाहतात. पण कोणत्याही वा’दापासून स्वत:ला दूर ठेवतात. कुंभ राशीच्या लोकांना देखील वृश्चिक राशीच्या लोकांसारखे पॉ’र्न पहायला आवडते. जेव्हा ते एकटे असतात तेव्हा या सर्व गोष्टींमध्ये त्यांचा वेळ जातो.

मीन: मीन ही दृकश्राव्य (ऑडिओ-व्हिडिओ) जगात रमणारी रास आहे. त्यांचे ज्ञान वाढवण्यासाठी ते इंटरनेटचा वापर करतात. मीन राशीला व्हिडिओ पाहणे आणि फॅशनबद्दल जाणून घेणे, धर्म, गूढ, रहस्य जाणून घेणे आवडते. ते त्यांच्या गुप्त जगाचा शोध इंटरनेटवरही चालू ठेवत असतात. मिथुन प्रमाणेच यांच्या हिस्ट्री मधील शोध शब्दही (की-वर्ड्स) खूप विचित्र असू शकतात. पोर्न पाहण्यात फारसा रस नाही. परंतु ऑफिस प्रकल्पांसाठी मीन रास इंटरनेटवर अवलंबून राहणे पसंत करते.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment