मृत्युनंतर आत्मा कुठे जातो व त्याचे काय होते, किती दिवसांनंतर तो पुन्हा जन्म घेतो, जाणून घ्या सविस्तर…
हिंदू धर्मात शास्त्र व परंपरेला खूप महत्त्व आहे. जन्माच्या अगोदरपासून ते मृत्यूच्या विधीपर्यंत म्हणजेच तो आ’त्मा मुक्त होईपर्यंत अनेक क्रियाकर्म केले जातात. मनुष्य हा जरी मृ’त्यु पावला, तरीही त्याचा आ’त्मा बराच कालावधी तिथेच भ’टकत असतो, असे पुराणात सांगितले आहे. त्यामुळे जर आपल्याला त्यांच्या मुक्तीसाठी क्रियाकर्म करायचे असतील, तर मदत होते.
मेल्यानंतर आ’त्मा कुठे जातो व त्याचे काय होते, हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांना असते. या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला गरुड पुराणात पाहायला मिळतील. यामध्ये भगवान विष्णूंनी सर्व क्रियाकर्म अगदी पुनर्जन्म होईपर्यंत सांगितली आहेत.
मृ’त्यु हा कधीच कुणाला चुकत नाही. तो वेळेनुसार सर्वांनाच येतो. प्रत्येक गोष्टीची सुरुवात झाली की त्याचा शेवट हा तर असतोच. अगदी त्याप्रमाणेच माणूस जन्माला आला की त्याचा मृ’त्यु हा अटळ असतो. कारण हा निसर्गाचा नियम आहे. परंतु मृ’त्यु पावलेली व्यक्ती पुन्हा किती दिवसांत जन्माला येते, हे मात्र कुणालाच माहीत नसते.
याचे उत्तर शोधण्याचा बहुतेकांनी प्रयत्न केला, पण पूर्ण उत्तर त्याचे आता मिळाले असे म्हणायला हरकत नाही. एका रिसर्चमधून ही गोष्ट समोर आली आहे. जेव्हा 100 लोक आपल्या शरीराचा त्याग करतात. तेव्हा त्यातून किमान 85 लोक हे 35 ते 40 आठवड्यांच्या आत जन्माला येतात. तर इतर 15 % लोकांमधून 11% लोक हे एक ते तीन वर्षांच्या आत जन्म घेतात.
त्याचप्रमाणे विलक्षण व प्रतिभाशाली आ’त्म्यांना नवीन ग’र्भ घेण्यासाठी वाट पाहावी लागते. कारण विलक्षण आणि असाधारण आत्मा त्या प्रकारच्या व्यक्तींना आपले माध्यम बनवते. रिसर्च मध्ये हे सिद्ध झाले आहे की, 5% लोकांना मृ’त्युनंतर ताबडतोब ग’र्भ मिळतो. तर याउलट संशोधनात असे सिद्ध झाले आहे की, कित्येक अ’पराधी लोकांना लवकर मुक्ती मिळत नाही. त्याच्या आ’त्म्याला खूप प्रतिक्षा करावी लागते.
कारण ते लोक जीवंत असताना त्यांच्याकडे अनेक वाईट नजरा असतात. किंवा त्यांनी वा’ईट वृत्ती निर्माण केलेली असते. याचा परिणाम त्यांच्या जिवंतपणी पडत नाही. परंतु मृ’त्यु झाल्यावर त्यांना वाट पाहावी लागते.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.