“तुझी मुलगी आणि शाहरुखचा मुलगा सैराट सारखे पळून गेले तर..?’ यावर काजोलचं उत्तर जाणून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

वाचक मित्रांनो, बॉलिवूड मध्ये अश्या अनेक गोष्टी घडत असतात. ज्या चाहत्यांना जाणून घ्यायच्या असतात. एकदा एका कार्यक्रमात करण जोहर ने काजोल या प्रसिद्ध अभिनेत्री ला असा प्रश्न विचारला की त्यावर तिला उत्तर देणं कठीण झालं की सोपं हे तुम्हाला किस्सा सविस्तर समजल्यावरच सांगता येईल.

अभिनेत्री काजोल ला कोण नसेल बरं ओळखत ? अनेक सुपर हिट चित्रपट तिने दिलेले आहेत. शाहरुख सोबत तर तिची जोडी खूप गाजलेली आहे. या दोघांचा दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या ब्लॉकबस्टर चित्रपटाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. प्रचंड लोकप्रिय झाला होता. स्टार कास्ट यशाच्या शिखरावर गेले होते.

या चित्रपटाला आता २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. या दरम्यान, काजोल आणि शाहरुख खानचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कारण कस होतं चित्रपट जरी चर्चेत आला तरी त्यासोबतच इतर गोष्टी सुद्धा चर्चेत येत असतात. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये काजोलने तिची मुलगी न्यासा आणि शाहरुख खानचा मुलगा आर्यनबद्दल असे काहीसं म्हटलेलं आहे, जे ऐकून किंग खान स्वतःही आश्चर्यचकित झाला होता.

See also  भारताच्या गानकोकिळा यांचा जीवनप्रवास थांबला, 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

खरंतर हा व्हायरल झालेला व्हिडिओ ‘कॉफी विथ करण’ या शोचा आहे. पण या सर्वांमध्ये आपल्याला प्रश्न पडला असेल की नेमकं असं काय म्हणाली काजोल ? तर चला आज तेच जाणून घेणार आहोत आपण. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये काजोल, शाहरुख खान आणि राणी मुखर्जी करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये एकत्र आलेले दिसत आहेत. ज्यामध्ये त्यांची मजा मस्ती चाललेली सुद्धा दिसून येत आहे.

या दरम्यान करण जोहरने काजोलला एक हसत खेळत प्रश्न विचारला की, “आजपासून पुढे 10 वर्षांनंतर जर आर्यन आणि न्यासा पळून गेले तर तुझी प्रतिक्रिया काय असेल?” करणच्या या प्रश्नाचे उत्तर देताना काजोल चं उत्तर ऐकून शाहरुख स्वतः सुद्धा खूप आश्चर्यचकित झाला होता. काजोल ने नेमकं काय उत्तर दिलं चला ते व्हिडीओ मध्ये पहा.

See also  "मला दिग्दर्शकाने शिव्या घातल्या होत्या होत्या आणि...", या अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा...

आर्यन खान कोण आहे ? आर्यन खान हा शाहरुख खान चा मुलगा आहे. त्याची सोशल मीडियावर फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. बापामुळे तरी त्याला ही अनेक लोकं मानतात. प्रिन्स म्हणून ही ओळखतात. शाहरुख चा खूप लाडका आहे असं ही म्हंटलं जातं. मागे ड्र’ग्स प्रकरणात अ’टक होऊन आज जामिनावर सुटका झाल्याचा काळ सोडला तर इथून मागे त्याने आपला कोणताही फोटो एफ बी इंस्टा वर शेअर केला तर तो लगेच व्हायरल व्हायचा. त्याचबरोबर अजय देवगण व काजोल ची न्यासा मात्र सोशल मीडियावर फारशी सक्रिय नाही.

ती कार्यरत नसते. हो पण अनेकदा ती तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर फोटोही शेअर करत असते, जे चाहत्यांना खूप आवडतात. तिचा ही आई वडिलांच्या किमये मुळे चांगला चाहता वर्ग आहे.

See also  प्रसिद्ध अभिनेता दिलीप कुमार हे मृ’त्यूपश्चात सोडून गेले करोडोंची प्रॉपर्टी, संपत्तीचा आकडा ऐकून थक्क व्हाल!

आर्यन आणि ड्र’ग्स प्रकरण शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याचे नाव ड्र’ग्स प्रकरणात समोर आले आहे. मुंबईत गोव्याला जाणाऱ्या जहाजात सुरू असलेल्या रेव्ह पार्टीमध्ये आर्यनचाही सहभाग असल्याचं समोर आलं आणि त्याला NCB कडून अटक झाली. तब्बल 20 दिवसांनंतर आज त्याची सुटका झालेली आहे. शाहरुख स्वतः त्याला घ्यायला आला होता.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment