करण जोहरच्या बाथरूममध्ये तासन् तास काय करत सारा अली खान? कारण ऐकून विश्वास बसणार नाही…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

करण जोहरचा सुप्रसिद्ध चॅट शो “कॉफी विथ करण” याच्या नवीन सीझनचे कमबॅक झाले आहे. त्यामुळे असे वाटते की, करण जोहरच्या या नवीन सिझनमध्ये अभिनेत्री सारा अली खान आणि धनुष हे दोघेही पहिले गेस्ट ठरले आहेत. खरंतर सारा आणि धनुष हे दोघेही आपला आगामी चित्रपट “अतरंगी रे” याच्या प्रमोशनसाठी शो मध्ये आले आहेत.

अभिनेत्री सारा अली खान ही यावेळी “अतरंगी रे” चित्रपटातील चकाचक गाण्यातील हुकस्टेप करताना दिसली. अशातच सारा अली खान असे बोलून करणला आश्चर्यचकित करते की, लॉकडाऊन दरम्यान गोव्यातील घराच्या वॉशरूम मध्ये ती या गाण्याची प्रॅक्टिस करत होती. धनुष आणि सारा जेव्हा करण जोहरच्या या मजेशीर शो मध्ये पोहचले. तेव्हा होस्टने त्यांना सांगितले की, हे गाणे त्यांनी तेव्हा ऐकले. जेव्हा ते सारा सोबत गोव्यात होते.

See also  राज कपूर व दिलीप कुमार यांच्या पाकिस्तानातील हवेलींची किंमत काय ठरली, पाक सरकारने घेतला हा मोठा निर्णय...

अभिनेत्री साराने या गाण्यासाठी घेतली खूप मेहनत :
करण जोहर म्हणाला की, हे गाणे मला माहीत आहे. मी हे गाणे पहिल्यांदा सारासोबत गोव्यात असताना ऐकले होते. तेव्हा सारा या गाण्याच्या प्रॅक्टिससाठी आली होती. सारासोबत तिचा कोरिओग्राफर सुद्धा होता. करण ने विचारले की, हे तेच गाणे होते ना….त्यावर सारा हो म्हणाली.

करण जोहर म्हणाला की, जेव्हा हे गाणे मी पहिल्यांदा ऐकले. तेव्हा म्हटले की, ओह माय गॉड हे तेच गाणे आहे. ज्यावर सारा बराच वेळ सराव करत होती. त्यानंतर सारा म्हणाली की,”तुमच्या बाथरूममध्ये सुद्धा…खरं म्हणजे मला तुम्हांला हे सांगायचे नव्हते. परंतु आता सांगावेसे वाटते. तुमच्या खोलीतील आरसा खूप छोटासा आहे.

परंतु बाथरूममधील आरसा खूपच मोठा होता.” हे ऐकल्यावर तर करण शॉक झाला. व तो म्हणाला की, माझ्या बाथरूममध्ये पण तू चका चकिंग करत होती. तेव्हा सारा म्हणाली की, लॉकडाऊन नंतर जेव्हा मी पहिला शॉट दिला, त्यात चकाचक होते. आम्ही लोक सहा महिन्यांपर्यंत लॉकडाऊन मध्ये राहिलो. त्यानंतर पहिल्यांदा मी हीच गोष्ट केली होती.

See also  उडत्या विमान्याला धडकल्या ३ विजा, आणि नंतर... पुढे काय झाले? तुम्हीच पहा हा विडिओ!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment