काय म्हणावं बरं आता! अभिनेत्री असूनही सासरी ‘असं’ राहावं लागतं अभिनेत्री कतरिना कैफला, पहा…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवूड इंडस्ट्रीची क्वीन म्हणजेच मोस्ट ब्युटीफूल आणि ग्लॅमरस अभिनेत्री कतरिना कैफ आणि हँडसम छोकरा अभिनेता विक्की कौशल या कपलचे नुकतेच लग्न झाले. तर सध्या हे कपल आपल्या नवख्या सुखी संसारात पूर्णपणे रमून गेले आहे. विक्की कौशल आणि तिच्या सासऱ्यांच्या मते कतरिना भारतीय संस्कृतीमध्ये खूप छान रंगली आहे. लग्नानंतर जेव्हा कतरिना आपल्या हनिमून नंतर मुंबईमध्ये परतली. तेव्हा तिने पिच आणि गोल्डन कलरचा सलवार सूट परिधान केला होता. हातभर बांगड्या,गळ्यात मंगळसूत्र आणि भांगात कुंकू असा सुंदर शृंगार करून मुंबई एअरपोर्ट वर स्पॉट झालेल्या मनमोहक कतरिनाने सर्वांचीच मनं जिंकली.

अहो पण तुम्हांला ठाऊक आहे का, अभिनेत्री कतरिना कैफला नेहमीच भारतीय पारंपरिक लुक आणि कपडे आवडतात. आपल्या लग्नाआधी सुद्धा ती कित्येकदा सलवार सूट मध्ये तयार झालेली दिसली आहे. परंतु आता लग्नानंतर कतरीना आणखी सुंदर दिसत आहे. इतकंच नव्हे तर कतरिनाचा जयपूरला लग्नाला जातानाचा लुक सुद्धा तिच्या चाहत्यांना भरपूर आवडला होता.

See also  ड्र'ग्स प्रकरणात आर्यन खानच्या अ'टकेनंतर बहीण सुहाना खानने उचललं धक्कादायक पाऊल...

खरं तर या पिवळ्या रंगाच्या सूटमध्ये अभिनेत्री कतरिना कैफच्या सौंदर्यावर सर्वांच्याच नजरा खिळल्या होत्या. त्याचप्रमाणे कतरिना सलवार- सूट मध्ये याआधी देखील अनेक पार्टीज व कार्यक्रमांत दिसली होती. त्यामुळे कतरिनाचे सौंदर्य हे पारंपरिक पोषाखांत अधिक खुलून दिसते, असे म्हटले तर काही वावगे ठरणार नाही.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment