बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राला एकदा चक्क एका मुलीने केले होते प्रपोस, त्यानंतर जे झाले…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील ग्लॅमरस अभिनेत्रींच्या आयुष्यातील अनेक नवनवीन किस्से आपल्या नेहमीच कानावर पडतात. आपली बो’ल्ड अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही केवळ एक बॉलीवुड स्टार नाही तर ग्लोबल स्टार म्हणून ओळखली जाते.

हल्ली तिने स्वतःबद्दल सांगितलेला एक जुना किस्सा वायरल होत आहे. जो ऐकून तुम्ही देखील थक्क व्हाल. अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिच्या रियल लाइफ मध्ये हा किस्सा घडला होता.

Advertisement

priyanka chopra rad imapact awards lead 2000

करण जोहरच्या “कॉफी विथ करण” या शो मध्ये तिने स्वतः हा अनोखा किस्सा शेयर केला होता. हे जाणून तुम्हांला ध’क्का बसेल की, हा किस्सा एका लेस्बियनचा आहे.

See also  बाहुबली चित्रपटाची अश्या प्रकारे झाली होती शूटिंग, चित्रपटाच्या शूटिंगचा व्हिडिओ पाहून थक्क व्हाल!
Advertisement

हो, अगदी बरोबर ओळखलंत तुम्ही. प्रियांकाच्या मागे एक तरूणी लागली होती. एवढंच नव्हे तर तिने प्रियांकाला प्रपोज सुद्धा केले होते. प्रियांका चोप्रा ही एका नाइट क्लब मध्ये गेली होती.

Advertisement

तेव्हा तिथे एका सुंदर तरूणीसोबत तिची ओळख झाली होती. इकडच्या तिकडच्या गप्पागोष्टींमध्ये त्या दोघींची चांगलीच मैत्री झाली होती. त्यानंतर गप्पा मा’र’ता’ना ती तरूणी अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या प्रेमात पडली.

एवढंच नव्हे तर तिने लगेचच आपल्या प्रियांकाला रिलेशनशिप साठी देखील विचारले होते. आपल्याला चक्क एका तरुणीने प्रपोज केलेले पाहून प्रियांका अगदी गों’ध’ळ’ली.

Advertisement

645fa410651fa4fc33c5983bceb7789c

त्या क्षणी नकार कसा द्यावा हे तिला काही सुचलेच नाही. म्हणून तिने एक भन्नाट युक्ती केली. तिने सांगितले की, मी आधीच एका तरुणासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. असे सांगत तिने त्या तरूणी पासून आपला पिच्छा सोडवला.

See also  2 वेळा महापौर होऊन थेट केंद्रीय मंत्री झालेले डॉ. भागवत कराड नेमके आहेत कोण?
Advertisement

अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या या उत्तराने ती ना’रा’ज झाली आणि उ’दा’स मनाने तेथून निघून गेली. ती गेल्यावर मग प्रियांकाचा जीव अखेर भांड्यात पडला. हा किस्सा सर्वांसोबत शेयर करण्याआधी अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने खूप विचार केला.

Priyanka Chopra

Advertisement

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close