एकदा अभिनेता अभिषेक बच्चनला अख्खी रात्र फुटपाथवर काढावी लागली होती, कारण ऐकून विश्वास बसणार नाही…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि अभिषेक बच्चन हे खूप चांगले मित्र आहेत. या आजवर या दोन कलाकारांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. अजय आणि अभिषेक बच्चन एकमेकांची नेहमी स्तुती करताना तुम्ही अनेकदा ऐकले असेल. कार्यक्रमात पाहिले असेल. पण, तुम्हाला हे माहिती नसेल की अजय देवगणमु यांच्यामुळे अभिषेक बच्चन यांना हॉटेलऐवजी फूटपाथवर झोपून एक अख्खी रात्र काढावी लागली होती.झालात ना आश्चर्यचकित ! चला तर मग सविस्तर जाणून घेऊयात हा किस्सा..

गोष्ट तेव्हाची आहे, जेव्हा अभिषेक बच्चन यांना अजय देवगण यांच्यासाठी खोलीतून त्याचे सामान बाहेर फेकून खोली रिकामी करून द्यावी लागली होती, ज्यामुळे अख्खी रात्र अभिषेक बच्चन यांनी बाहेर फुटपाथ वर काढली होती. अजय देवगण व अभिषेक बच्चन चित्रपटसृष्टीतील सध्या ज्येष्ठ प्रसिद्ध अभिनेते आहेत. पण दोघांची मैत्री खूप घट्ट आहे. ही मैत्री सुमारे 23 वर्षांची आहे. त्यावेळी एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान अजय देवगण आणि अभिषेक बच्चन मैत्रीच्या प्रेमात पडले आणि दोघेही जवळचे मित्र झाले.

See also  अभिनेता शाहिद कपूरच्या पत्नी मीरा राजपूत ने लग्नासाठी ठेवली होती ही विचित्र अट वाचल्यानंतर आपणही चकित व्हाल.

अजय देवगण आणि अभिषेक बच्चन 1998 मध्ये मित्र झाले. हा तो काळ होता जेव्हा मेजर साहब चित्रपटाचे शूटिंग चालू होते.अभिषेक बच्चन या चित्रपटात प्रॉडक्शन बॉय म्हणून काम करत होते. त्याच वेळी, ते दोघे मित्र बनले, ज्याची कथा अजय आणि अभिषेक यांनी एका कार्यक्रमात शेअर केली आहे. या चित्रपटासाठी एक गाणे ऑस्ट्रियामध्ये शूट केले जाणार होते. प्रोडक्शन बॉय असल्याने अभिषेक बच्चन यांना अजय देवगण यांना विमानतळावरून हॉटेलमध्ये राहायला घेऊन जावा लागलं.

पण या दरम्यान असे काही घ’डले की अभिषेक बच्चन यांना अजय देवगण यांच्यासोबत बसून दा’रू प्यावी लागली आणि तिथेच त्यांची मैत्री पक्की झाली. अजय देवगणने यांनी स्वतः हे उघड केले की जेव्हा ते ऑस्ट्रियालात पोहचले, तेव्हा हॉटेलमध्ये चेक इन केल्यानंतर, ते ड्रिंकसाठी खाली गेले. व अभिषेक यांना ड्रिंकही दिले. पण, अभिषेक बच्चनने सोबत ड्रिंक घेण्यास नकार दिला. पण वडील अमिताभ यांना न सांगण्याच्या अटीवर अभिषेक यांनी ड्रिंक घेतली.

See also  नॅशनल क्रशचा रेड हॉट फोटोशूट होतोय व्हायरल... चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले रश्मीकाने पुन्हा एकदा..

फुटपाथ प्रकरण काय आहे ? अजय देवगण यांना विमानतळावरून हॉटेलमध्ये नेण्यासाठी अभिषेक बच्चन प्रोडक्शन बॉय म्हणून कार बुक करायला विसरले. त्यानंतर त्यांनी लगेच टॅक्सीची व्यवस्था केली.

हॉटेलमध्ये पोहचल्यावर त्यांना आठवले की अजय देवगण यांच्यासाठी रूम बुक केली नव्हती. यानंतर अभिषेक यांनी आपले सामान खोलीबाहेर फेकले आणि खोली अजय देवगण यांना दिली. यामुळे त्यांना अख्खी रात्र हॉटेलच्या बाहेर फुटपाथवर काढावी लागली.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment