मुलगी आराध्या आणि आई समोर अचानक र’डू लागली होती अभिनेत्री ऐश्वर्या, कारण ऐकून थक्क व्हाल!
बॉलीवुड इंडस्ट्री मधील सौंदर्याची क्वीन अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिचे तर जगभरात लाखो फॅन्स आहेत. सुपरस्टार अमिताभ बच्चन यांची सून म्हणून तिला इंडस्ट्रीमध्ये मान- सन्मान आहे.
तर अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय हे दोघेही एक फेमस कपल्स आहेत. यांची मुलगी आराध्या हिचा जन्म 2011 मध्ये झाला. तर ही छोटीशी आराध्या फक्त अभिषेक व ऐश्वर्या यांचा तर श्वास आहेच. परंतु संपूर्ण बच्चन कुटुंबाचा ती जीव की प्राण आहे.
मीडियाच्या एका मुलाखतीत ऐश्वर्याने सांगितले की, “ए दिल है मुश्किल” या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान आराध्या पण माझ्याच सोबत होती. तेव्हा अभिनेता रणवीर कपूरने पण अभिषेक सारखेच जॅकेट व कॅप परिधान केले होते. त्यामुळे आराध्या रणवीरच आपले ङॅङी आहेत, असे समजून तिने त्याच्याकडे धावत जाऊन त्याला मी’ठी मा’र’ली.
रणवीरच्या गालावर कीस करून ती त्याच्याजवळच बसली. नंतर जेव्हा तिने रणवीरचा चेहरा पाहिला, तेव्हा ती आश्चर्यचकित झाली व ती हसू लागली. तुम्हांला माहित आहे का? आराध्या ही बच्चन कुटुंबाचा जीव असली, तरीही तिचे पालनपोषण हे अगदी सर्वसाधारण मुलाप्रमाणेच केले आहे.
ऐश्वर्या एकदा आराध्याला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेली असता, काही फोटोग्राफर्स हे ऐश्वर्या राय च्या मागे लागले होते. कारण त्यांना तिचे फोटोज् क्लिक करायचे होते. मीडियाच्या अफाट गर्दीमुळे आराध्या अतीशय घा’ब’र’ली व ती ओरडायला लागली होती. आराध्याच्या ओरडण्यामुळे ऐश्वर्या पण खूप अस्वच्छ झाली. ती तिथेच कोपऱ्यात राहून तुम्ही प्लीज दूर राहा असे ओरडत रडू लागली होती.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.