अक्षयकुमारने शाळेत असताना शिक्षिकेलाच केला होत प्रपोज, त्यानंतर जे घडले ते…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

आपल्या बॉलीवुडच्या चंदेरी दुनियेतील ढिंकचाक अभिनेता अक्षय कुमार. दरवर्षी अक्षय कुमारचे अनेक चित्रपट आपल्या सर्वांच्या भेटीस येतात. त्याप्रमाणे त्याचा “बेल बॉटम” हा चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीस येत आहे. परंतु सध्या कोरोना परिस्थितीमुळे याची रिलीज ङेट अजूनही फायनल होऊ शकलेली नाही. पण मित्रांनो आपल्याला तर माहीतच आहे की अक्षयकुमार हा आपल्या चित्रपटांव्यतिरिक्त आपल्या अनोख्या अंदाजाने देखील नेहमीच फेमस असतो.

कोणत्याही विषयावर तो आपले वैयक्तिक मत अवश्य देतो. ज्या विषयावर इतर सेलिब्रिटीज बोलण्यास देखील घा’बरतात. आपल्या करियरसाठी अक्षयकुमारने दिल्लीपासून मुंबई पर्यंतचा प्रवास केला आहे. त्यांचा परिवार हा दिल्लीतील चांदनी चौक मध्ये राहत असे. तसेच त्यांचे शिक्षण देखील तिथेच पूर्ण झाले आहे.

See also  शर्लिन चोप्रावर राज कुंद्रा आणि शिल्पाने केला 50 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा, शिल्पा म्हणाली, "माझा नवरा..."

अभिनेता अक्षय कुमार याने आपल्या शालेय जीवनातील एक किस्सा शेयर केला आहे. “आप की अदालत” या शो मध्ये रजत शर्माने जेव्हा अक्षयला विचारले की, “जेव्हा तू शाळेत होतास, तेव्हा टिचर सोबत तुझे काय चालू होते.” त्यावर अक्षय कुमार म्हणाला की,”नाही, टिचर सोबत काही चालू नव्हते.

पण मला ती आवडायची म्हणून मी एक दिवस तिला “आय लव्ह यू” असे म्हटले. हे ऐकताच ती गालात थोडीशी हसली. त्यानंतर तिने माझ्या ङोक्यावर हात फिरवला आणि म्हणाली की “आय लव्ह यू टू. संपले आता सगळे क्रश.”

सलमान- कटरीनाच्या मध्ये आला होता अक्षयकुमार : रजत शर्मा त्यावर म्हणाले की,”म्हणजे, आय लव्ह यू ची सवय तुम्हांला लहानपणापासूनच आहे. जो कुणी तुम्हांला भेटतो, त्याला तुम्ही हेच बोलता. अक्षय म्हणतो की,”मी ना कुणासोबत भां’ड’ण करत आणि ना कुणाबद्दल वाईटसाईट म्हणत.

See also  अभिनेता शाहिद कपूरने या अभिनेत्रींना कंटाळून केले होते मीरा राजपूत सोबत लग्न, अभिनेत्रींचे नाव ऐकून थक्क व्हाल!

आजकाल जीवनात सर्वांत महत्त्वाचे आहे, ते म्हणजे प्रेम. प्रियांका चोप्रा सोबत माझ्या अफेयर्सच्या चर्चा ह्या पूर्ण खोट्या होत्या. सलमान खान आणि कैटरीना यांच्या मध्ये मी कधीच आलो नाही. सलमान हा माझा खूप चांगला मित्र आहे.

प्रत्येक वर्षी बनतात अनेक चित्रपट : अक्षयकुमार म्हणतो की,”या जगात असा कोणताही व्यक्ती नाही. जो पैसे घेण्यास नकार देईल. तर मग माझ्यातील सामर्थ्य पाहून जर कुणी मला जास्त फिस देऊ इच्छित असेल, तर मी का बरं नको घेऊ. जो इंङस्टीवर राज्य करतो, तोच खरा राजा असतो.

अमिताभ बच्चन हे इंङस्टीचे शहिंशा आहेत. आज त्यांना 40 वर्षे पूर्ण झाली. आपल्या इंङस्टीमध्ये दरवर्षी तब्बल 160 चित्रपट बनतात. त्यांपैकी 7 – 8 हिरो असे आहेत, ज्यांना चित्रपटांच्या ऑफर स्वतःहून येतात. मी देखील काही वेळा जास्त चित्रपट करतो, कारण माझ्या मध्ये जास्त स्टॅमिना आहे.”

See also  NCB कडून मोठी कारवाई, ड्र'ग्स पार्टी करणाऱ्या शाहरुख खानच्या मुलाला झाली अ'टक...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment