या कारणामुळे सचिन तेंडुलकरला सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासमोर खाली मान घालावी लागली होती; कारण ऐकून थक्क व्हाल!

मित्रांनो मस्ती करणे, हा तर लहान मुलांचा जन्मसिद्ध हक्क असतो. पण आता लहान मुलं खेळताना मस्ती करणार नाही, तर कोण करणार बरं. कित्येकदा ही लहान गोंडस मुलं असं काही करतात की त्यामुळे त्यांच्या पालकांना त्याचे परिणाम भो’गा’वे लागतात.

amitabh

असेच काहीसे आपला भारतीय क्रिकेट टीमचा जुना कॅप्टन मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या बाबतीत झाले. त्याचे झाले असे की, सचिनचा मुलगा अर्जुन ह्याने लहान असताना एक असा पराक्रम केला होता, त्यामुळे त्याला सुपरस्टार अमिताभ बच्चनजी यांच्यासमोर खाली मान घालावी लागली.

ह’ल्ली’च 24 एप्रिलला आपला क्रिकेटच्या जगतातील राजामाणूस सचिन तेंडुलकर याने आपला 48 वा जन्मदिन साजरा केला. आपल्या कुटुंबासोबत त्याने आपल्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन केले. चला तर मग पाहू, बिचाऱ्या सचिन तेंडुलकरवर आपल्या मुलामुळे खाली मान घालायची वेळ का आली बरं..

READ  तारक मेहता फेम बबिता जीचे बो'ल्ड फोटो झाले व्हायरल, बबिताजीचा हा बो'ल्ड लूक पाहून चाहते झाले घा'या'ळ...

Sachin Tendulkar and Amitabh Bachchan

2017 मध्ये अमिताभ बच्चनजी यांच्या 75 व्या जन्मदिनानिमित्त सचिन तेंडुलकर याने स्वतः हा किस्सा शेयर करत म्हटले की, आम्ही एका कमर्शियलचे शूटिंग करत होतो. त्याचदरम्यान अर्जुन आमच्या जवळ येऊन बसला. तेव्हा अर्जुन संत्रे खात होता.

ते खाऊन झाल्यावर अर्जुनने आपले ख’रा’ब हात अमिताभ बच्चनजी यांच्या कुर्त्याला पुसले. ते पाहून मला काय करावे ते सुचेनासे झाले. अमिताभजींसमोर मी खूप खजील झालो होतो. त्यामुळे नाइलाजास्तव मला त्यांच्यासमोर मान खाली घालावी लागली.

82231322

तुम्हांला ठाऊक आहे का, क्रिकेटर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर हा आता 21 वर्षाचा झाला आहे. त्याला सुद्धा आपल्या लाडक्या वडिलांसारखेच क्रिकेटच्या दुनियेत स्वतःचे करियर बनवायचे आहे. त्यामुळे त्याने केव्हाच आपले पहिले पाऊल क्रिकेटच्या जगतात टाकले आहे.

READ  काजोलला विचारले कि, 'जर तिची मुलगी न्यासा आणि शाहरुखचा मुलगा आर्यन सोबत पळून गेली तर' काजोलचे उत्तर ऐकून थक्क व्हाल!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment